कृषी उत्पन्न बाजार समिती

Solapur No social distancing in APMC market PT3M18S

सोलापूर | कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी

सोलापूर | कृषी उत्पन्न बाजार समितीत तुफान गर्दी

Feb 27, 2021, 12:50 PM IST

नरेंद्र पाटील यांची 'या' महामंडळावरुन हकालपट्टी, कांदा-बटाटा-मसाला मार्केट बंद

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Mumbai Agricultural Produce Market Committee) माथाडी कामगारांनी (Mathadi workers) बंद पुकारला आहे.  

Nov 11, 2020, 12:23 PM IST

शेतकरी आणि ग्राहकांसाठी केंद्र सरकारचा महत्वाचा निर्णय

 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेरही शेतमालाची विक्री करायला केंद्र सरकारने शेतकऱ्यांना परवानगी दिली आहे. 

Jun 4, 2020, 08:00 AM IST
Kalyan People Crowd In Market Area For Vegetables In Coronavirus Curfew PT1M13S

कल्याण | कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्राहकांची झुंबड

कल्याण | कृषी उत्पन्न बाजार समितीत ग्राहकांची झुंबड

Mar 24, 2020, 04:35 PM IST

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक महाविकास आघाडी एकत्रित लढवणार

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ही आशिया खंडातील सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखली जाते. 

Feb 13, 2020, 01:41 PM IST

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत गैरव्यवहार प्रकरणी सचिव निलंबित

या प्रकरणावरुन सभागृहात गोंधळ पाहायला मिळाला.

Jun 26, 2019, 12:39 PM IST
Latur Krushi Utpann Bazar Samiti On Strike As Deals In Lakhs And Crores On Hold PT1M34S

लातूर । आडत्यांच्या आंदोलनामुळे १० कोटीचे व्यवहार ठप्प

लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील आडत्यांनी केलेल्या आंदोलनामुळे १० कोटींचे व्यवहार ठप्प होते. सुमारे २०० आडत्ये या आंदोलनात सहभागी झाले होते. या आडत्यांचे १५० ते २०० कोटी रुपये समितीतील मोठ्या व्यापाऱ्यांकडे थकलेले आहेत, परिणामी शेतकऱ्यांनी विक्रीला आणलेल्या कृषी मालाचे शेतकऱ्यांना देण्यासाठी पैसे या आडत्यांकडे नाहीत ,त्यामुळे बाजार समितीच्या मुख्य प्रवेशव्दारावर आडत्यांनी धरणं धरलं.

Jan 16, 2019, 11:20 PM IST

दर उतरल्याने शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला

अचानक कांद्याचे भाव कमी झाल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी कोपरगाव इथंल्या कृषीउत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा लिलाव सुरु असताना तो बंद पाडत सभापतीच्या दालनासमोर ठिय्याही मांडला.

Aug 24, 2017, 10:18 PM IST

कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून संपावर

नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून संपावर जाणार आहे.. समितीमधील कांदा बटाटा मार्केट या बेमुदत संपामध्ये सहभागी होणार आहे. तर भाजी आणि फक मार्केट मंगळवारपासून या बंदमध्ये सहभागी होतील.. 

Jul 11, 2016, 08:42 AM IST