कॉंग्रेस

नांदेड महापालिकेतील पराभवाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांनी स्विकारली

नांदेड महापालिका निवडणुकीत भाजपच्या झालेल्या सपशेल पराभवाची पूर्ण जबाबदारी आमदार संभाजी पाटील निलंगेकरांनी स्विकारली आहे. तसेच, हा पराभव म्हणजे भाजपचा परतीचा प्रवास आहे हे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचं विधानही निलंगेकरांनी फेटाळून लावले आहे.

Oct 15, 2017, 03:20 PM IST

गांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती

महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.

Oct 13, 2017, 08:03 AM IST

जेव्हा स्मृती इराणी आणि प्रियांका गांधी येतात आमनेसामने

केंद्रीय मंत्री स्मृती ईराणी यांनी प्रियांका गांधी यांच्यासोबतच्या एका भेटीचा किस्सा सांगितला आहे. जो सध्या भलताच चर्चेत आहे. २०१४मध्ये प्रियांका गांधी यांची आणि आपली भेट विमानात झाल्याचे स्मृती इराणी यांनी म्हटले आहे.

Oct 10, 2017, 04:16 PM IST

मणिशंकर अय्यर यांचा कॉंग्रेसला घरचा आहेर

काँग्रेस पक्ष नेतृत्त्वावर काँग्रेसचे वरिष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी हल्लाबोल केलाय. 

Oct 9, 2017, 04:38 PM IST

खोटं ऎकून ऎकून 'विकास' वेडा झालाय - राहुल गांधी

गुजरात विधानसभा निवडणुकांचे वारे आतापासून जोरदार वाहू लागले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर आता कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी हे अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत.

Oct 9, 2017, 01:06 PM IST

'भाजपचा बहर ओसरला...परतीचा प्रवास सुरु'

भाजपचा बहर आता ओसरला असून, त्यांचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. या प्रवासाची सुरूवात नांदेडमधूनच सुरू होईल, असे ठासून सांगत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नांदेड महापालिका निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले.

Oct 3, 2017, 10:42 AM IST

राणेंचा नवा पक्ष भाजपची नवीन खेळी - अशोक चव्हाण

नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढणे म्हणजे शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने केलेली नवीन खेळी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

Oct 2, 2017, 05:18 PM IST

राहुल गांधींच्या दौऱ्याला प्रशासनाचा हिरवा कंदील

कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. त्याबाबत अमेठी जिल्हाधिकाऱ्यांनी एक पत्रकच काढले आहे. त्यात त्यांनी राहुल गांधी यांच्या अमेठी दौऱ्यास प्रशासनाने परवानगी नाकारल्याचे वृत्त फेटाळले आहे.

Oct 2, 2017, 01:28 PM IST