कॉंग्रेस

रामदेव बाबांवरील ट्विटमुळे दिग्विजयसिंह ट्रोल

आखाडा परिषदेकडून जारी करण्यात आलेल्या ढोंगी बाबांच्या यादीत योगगुरू रामदेव बाबांचे नाव का नाही?, असा सवाल करत कॉंग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. दरम्यान, दिग्विजयसिंह यांच्या ट्विटरव लोकांनी चांगलाच प्रतिनिशाणा साधला आहे.

Sep 11, 2017, 04:54 PM IST

कॉंग्रेस सोडून राणे कोठे जातील असे वाटत नाही : अशोक चव्हाण

नारायण राणे सध्यातरी कॉंग्रेसमध्येच आहेत. पण, ते कॉंग्रेसला सोडून कोठे जातील असे वाटत नाही. तशा स्वरूपाची चर्चाही नाही. पण, अनेकदा अशा चर्चा होत राहतात. त्यामुळे केवळ अशा चर्चांवरून बोलणे योग्य ठरणार नाही, असे मत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले.

Sep 4, 2017, 10:58 AM IST

मिरा-भाईंदर महानगरपालिकेत कोणाची सत्ता ?

 भर पावसातही मतदार घराबाहेर पडले व त्यांनी मतदान केले.

Aug 21, 2017, 08:46 AM IST

अशोक चव्हाणांना दे धक्का देण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडकडे भाजपने आपला मोर्चा वळवलाय.  

Aug 17, 2017, 06:59 PM IST

अठरा पगड जातीच्या प्रश्नालाही मराठा समाजाची साथ राहील: शरद पवार

मराठा समाजाच्या सर्वसमावेशक प्रश्नाकडे राज्य सरकार गांभीर्याने पाहील अशी अपेक्षा आहे- शरद पवार

Aug 9, 2017, 03:12 PM IST

मराठा आरक्षण: विधनपरिषदेत खडाजंगी; राजदंड पळविण्याचा प्रयत्न

मराठा मोर्चा: चर्चा नको आरक्षण द्या - धनंजय मुंडे यांची मागणी

Aug 9, 2017, 01:22 PM IST

दोन पद्धतीच्या 500 रूपयांच्या नोटा छापल्या, या दशकातील सर्वात मोठा घोटाळा: कॉंग्रेसचा आरोप

केंद्रीय अर्थमंत्री अरून जेटली यांनी विरोधकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. तसेच, कॉंग्रेस सभागृहामध्ये कोणतेही गांभीर्य नसलेले विषय उपस्थित करत असल्याचा आरोप केला. या वेळी ‘सभागृहामध्ये नोटांबाबत बेजबाबदारपणे वक्तव्य तर केले जात आहेच.पण, शुन्य प्रहराचा गैरवापरही विरोधकांकडून केला जात आहे’, असा आरोप जेटली यांनी केला.

Aug 8, 2017, 04:37 PM IST

राज्यसभेत कमळ विस्तारले, पंजाची पकड पडली ढिली

नवी दिल्ली :  कॉंग्रेसला धक्का देऊन बहुमतात आलेली भाजपा लोकभेत फ्रंटला खेळताना दिसते. परंतु, पुरेशा संख्याबळाअभावी राज्यसभेत हे चित्र उलटे दिसायचे.

Aug 6, 2017, 03:57 PM IST