मोदींच्या परदेश दौऱ्यावर कॉंग्रेसची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 20, 2015, 11:39 AM IST'कॉंग्रेस माझ्यावर सातत्याने खोटे आरोप करत आहे'- गडकरी
दिल्ली केद्रींय मंत्रीपदावर रुजू झाल्यापासून कॉंग्रेस माझ्यावर सातत्याने खोटे आरोप करत आहे, अशी माहिती खुद्द नितिन गडकरी यांनी एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत दिली आहे.
May 17, 2015, 12:16 PM ISTराहुल गांधी यांची शेतकऱ्यांशी चर्चा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2015, 08:48 AM ISTऔरंगाबाद मनपा निवडणूकीत आघाडी बिघाडी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2015, 09:25 PM ISTअशोक चव्हाण यांना मोठा दिलासा
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस खासदार अशोक चव्हाण यांना पेड न्यूजप्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. निवडणूक आयोगाची नोटीस रद्द केल्याने चव्हाण यांच्यावरील कारवाई टळली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय आल्याने काँग्रेसमध्ये आनंदी वातावरण आहे.
Sep 12, 2014, 04:09 PM ISTनागपुरात कॉंग्रेसचा रेल रोको
Jun 25, 2014, 12:02 PM ISTपुणेकरांना राष्ट्रवादीने टोपी घातली
पेट्रोलवरची जकात दोन टक्क्यांवरून एक टक्का करण्याचं आश्वासन पुण्यातल्या राजकीय पक्षांनी निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र , निवडणूक झाल्यावर राजकीय पक्षांना या आश्वासनाचा विसर पडलाय. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेनं पेट्रोलवरची जकात 1 टक्का कमी करण्याचा प्रस्ताव रद्द केला आहे.
Apr 25, 2012, 03:40 PM ISTराष्ट्रवादीचा ठाण्यात आघाडी धर्म?
ठाणे महापालिकेत काँग्रेसप्रणित आघाडीला मान्यतेचा वाद कोर्टात गेला आहे. तर आघाडीचा धर्म आपण कसा पाळतो हे दाखवण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे. केडीएमच्या स्थायी समितीच्या निवडीत काँग्रेसला साथ न देणा-या राष्ट्रवादीच्या दोघा नगरसेवकांवर कारवाईचा निर्णय पक्षानं घेतला आहे.
Apr 6, 2012, 09:52 PM ISTराष्ट्रवादीने धक्का दिल्याने काँग्रेस नाराज
महाराष्टू राज्यातल्या २६ पैकी १३ जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद मिळवत राष्ट्रवादीनं वर्चस्व राखल आहे. काँग्रेसला सात जिल्हा परिषदा मिळाल्यात. ठाणे आणि औरंगाबादेत मनसेच्या मदतीनं आघाडीनं सत्ता मिळवलीय. तर विदर्भात राष्ट्रवादीनं काँग्रेसला धक्का देत युतीसोबत हातमिळवणी केलीय. राष्ट्रवादीच्या या भूमिकेवर काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली आहे.
Mar 22, 2012, 02:38 PM ISTआघाडीत बिघाडी, कोकणाकडे लक्ष
कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यात आघाडी न होता बिघाडी झाली आहे. त्यामुळे शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन्ही कॉंग्रेसचा कस लागणार आहे.
Jan 28, 2012, 05:04 PM ISTराहुल गांधीनी माफी मागावी - उमा भारती
राहुल गांधी यांनी जे काही शब्द वापरले आहेत, त्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी उत्तर प्रदेशातील भारतीय जनता पक्षाच्या प्रचारप्रमुख उमा भारती यांनी केली आहे.
Jan 21, 2012, 03:27 PM ISTनाशकातही आघाडीची 'हात' मिळवणी
नाशिकमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आघाडीचा निर्णय झालाय. छगन भूजबळांच्या रामटेक या निवासस्थानी पाच तास झालेल्या मॅरेथॉन बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.
Jan 20, 2012, 12:03 PM ISTभाजपचे सरकार लुटारू - सोनिया
उत्तराखंडमधील नैसर्गिक ठेवा लुटला जात आहे. तसेच येथील जमिनीची तिच स्थिती आहे. त्यामुळे सरकारमध्ये बदल हा एकमेव ठेवा जनत करण्याचा मार्ग आहे, असे मत कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज मंगळवार येथे व्यक्त केले.
Jan 17, 2012, 04:32 PM ISTप्रियांका राजकारणात सक्रीय
काँग्रेसचे सरचिटणीस राहुलने सांगितले तर मी राजकारणात येईन, असे संकेत आज प्रियांका गांधी-वढेरा यांनी दिलेत. याचवेळी मी सध्या उत्तर प्रदेशात प्रचार करीत आहे. राहुलला माझ्याकडून ज्या काही अपेक्षा आहेत, त्या मी पूर्ण करणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
Jan 17, 2012, 03:34 PM IST