काँग्रेस ‘टार्गेट’ची भूमिका चुकीची
हरिश्य रोग्ये
प्रशांत भूषण हे सहज ओघात बोलले तर समजू शकलो असतो. परंतु ते पुन्हा जाणीवपूर्वक बोलून चूक करतात, याला काय म्हणायचं? ‘टीम अण्णां’च्या कोअर कमिटीने त्यांच्या विधानाचा निषेध केलेला नाही. केवळ अण्णा हजारे हे कॉंग्रेसलाच ‘टार्गेट’ करत आहेत.
अजित सिंह काँग्रेस आघाडी दरबारी
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या निमित्ताने नवा साथीदार मिळाला आहे.
Dec 10, 2011, 01:59 PM ISTराणेंच्या विरोधात सिंधुदुर्गात महायुती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीत नारायण राणेंच्या विरोधात सर्व विरोधक एकवटलेत. शिवसेना, भाजप, आरपीआय आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तिथं महायुती केलीय.
Dec 8, 2011, 06:24 AM ISTनाशकात काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
नाशिकमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झालीय. विशेष म्हणजे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समोरच हा प्रकार घडला.
Nov 30, 2011, 02:42 AM ISTराणेंना धक्का, जयवंत परब सेनेत
नारायण राणेंचे कटर समर्थक जयवंत परब पुन्हा माघारी परतले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेऊन अधिकृतपणे शिवसेनेत प्रवेश केला.
Nov 27, 2011, 09:28 AM ISTराहुल वक्तव्यावर राष्ट्रवादी नाराज
उत्तर प्रदेशातल्या लोकांनी महाराष्ट्रात जाऊन किती दिवस भीक मागणार, या वक्तव्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेसने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
Nov 15, 2011, 09:08 AM ISTराष्ट्रवादीची वेगळ्या चुलीची भाषा
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची महत्वपूर्ण बैठक मुंबईत पार पडली. ज्या ठिकाणी पक्ष मजबूत आहे. त्याठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
Nov 8, 2011, 07:22 AM IST