यंदा एकही नवं कॉलेज नाही, लॉ विद्यार्थ्यांना फटका
मुंबईत शिक्षण घेण्यासाठी वाढती मागणी पाहता विद्यापीठानं येत्या शैक्षणिक वर्षासाठी बृहत आराखडा तयार केला. मात्र राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे यंदा एकही नवीन कॉलेज सुरु करता येणार नाहीय. सरकारच्या या निर्णयावर विद्यापीठ, प्राचार्य आणि संस्थाचालकांनी आवाज उठवायला सुरुवात केलीय.
May 10, 2015, 11:48 AM ISTकॉलेजच्या कार्यक्रमातील एक सुंदर डान्स
व्हीआयटी युनिवर्सिटीतील विद्यार्थ्यांनी केलेला डान्स यू-ट्यूबवर ट्रेंड करतोय, एखाद्या रिअलिटी शोच्या झगमगत्या प्रकाशात केलेल्या डान्सपेक्षा, कॉलेजमधील मित्रांनी केलेल्या चिअर अपमुळे हा डान्स आणखीनच सुंदर झालाय.
Feb 12, 2015, 10:28 AM ISTमुंबईत शाळा, कॉलेजबाहेर चायनीज फूडचा विळखा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 22, 2014, 09:52 PM ISTकॉलेजमध्ये तुमची मुलं काय करतायेत, लक्ष आहे का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 10:14 PM ISTकॉलेजमध्ये ड्रग्ज सप्लाय करणाऱ्याला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 11, 2014, 01:50 PM ISTतुम्ही कॉलेज कॅम्पसमध्ये कचरा फेकता का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 4, 2014, 09:41 PM ISTकॉलेजला दांडी मारून विद्यार्थी प्रचारात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 8, 2014, 01:22 PM ISTपशू वैद्यकीय महाविद्यालय की कत्तलखाना?
पशू वैद्यकीय महाविद्यालय की कत्तलखाना?
Sep 13, 2014, 10:36 AM ISTनिवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 10, 2014, 04:54 PM ISTनिवडणूक जाहीर होण्यास उशीर, शाळा-कॉलेज परीक्षांवर परिणाम
विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होत नसल्याने त्याचा परिणाम शाळा आणि कॉलेजच्या परीक्षांवर होत आहे. निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याचा अंदाज आहे.
Sep 10, 2014, 03:26 PM ISTएक महाविद्यालय : दोन प्राचार्य, विद्यार्थ्यांचा खेळखंडोबा
एक महाविद्यालय आणि दोन प्राचार्य असा शिक्षणाचा खेळखंडोबा सध्या सिद्धार्थ कॉलेजमध्ये सुरू आहे. संस्थेवर कब्जा करण्याच्या राजकारणात आपण विद्यार्थ्यांचं नुकसान करतोय, याची साधी जाणीव नेत्यांना नाही. नक्की काय आहे हे प्रकरण?
Aug 7, 2014, 09:19 AM ISTरत्नागिरी - कॉलेजमध्ये मुलीवर हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 6, 2014, 10:03 PM ISTखबरदार... कॉलेजमधलं लेक्चर बंक करणे पडेल महागात
मुंबई : कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. कॉलेजमधलं लेक्चर बंक करुन तुम्ही पिक्चरचा किंवा कुणाबरोबर फिरायला जायचा प्लॅन करणार असाल, तर आता ते तुम्हाला महागात पडू शकतं.... आतापर्यंत अनेक जण प्रॉक्झी मारुन लेक्चरला कल्टी मारत होते पण आता तसं करता येणार नाही. त्यासाठी क़ॉलेजनं एक स्मार्ट आयडिया शोधलीय.
Aug 5, 2014, 11:45 AM ISTमुंबई विद्यापीठाचे 28 मार्च, 1 एप्रिलचे पेपर पुढे ढकलले
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी... मुंबई विद्यापीठाच्या विविध कॉलेजेसमध्ये २८ मार्च आणि १ एप्रिलला होणाऱ्या सगळ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्यायत. प्राध्यापक आणि विद्यापीठ कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षणासाठी जावं लागत असल्यामुळे विद्यापीठानं परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय.
Mar 27, 2014, 07:53 PM ISTमहाविद्यालयीन निवडणुका जुन्याच पद्धतीने?
यंदा कॉलेजमध्ये निवडणुका होणार अशी चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरु होती मात्र आता विद्यापीठाने काढलेल्या नविन परिपत्रकानुसार जीएस निवडणुका जुन्या पद्धतीनेच होणार असल्याचं स्पष्ट झालंय.
Nov 7, 2013, 05:55 PM IST