कोकण रेल्वे ठप्प

सावंतवाडी, तेजस, जनशताब्दीसह अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या; बोगद्यात दरड कोसळल्याने कोकण रेल्वे ठप्प

Konkan Railway : मुसळधार पावसाचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे.  खेड- दिवाण- खवटी दरम्यान दरड कोसळली आहे. यामुळे अनेक एक्सप्रेस ट्रेन खोळंबल्या आहेत. 

Jul 14, 2024, 07:30 PM IST

कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प

2 तासांपासून सावर्डे स्थानकातच मांडवी एक्स्प्रेस अडकली.

Aug 3, 2019, 05:13 PM IST

‘मांडवी एक्स्प्रेस’चा डबा घसरला, मोठा अपघात टळला

खेडजवळ आज सकाळी मांडवी एक्स्प्रेसचा डबा रुळावरुन घसरल्यानं कोकण रेल्वेची सेवा ठप्प झालीय. मांडवी एक्स्प्रेसचे इंजिन आणि पहिला डबा खेड रेल्वे स्टेशनजवळ रूळावरून घसरला. मात्र रेल्वेरुळ तुटल्याचं चालकाच्या लक्षात येताच चालकानं हजरजबाबीपणा दाखवून एक्स्प्रेस थांबविण्याचा प्रयत्न केला आणि मोठा अपघात टळला.

Oct 6, 2013, 04:39 PM IST

पावसाचा तडाखा, कोकण रेल्वे ठप्प

कोकणात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने याचा फटका कोकण रेल्वेला बसला आहे. विलवडे ते वैभवाडी दरम्यान सायंकाळी ४.३० वाजता कोकण रेल्वे रूळावर दरड कोसळ्याने कोकण रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. वैभवाडीत जनशताब्दी थांबून ठेवण्यात आली आहे. रूळावरील माती हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

Jul 20, 2012, 06:43 PM IST