दुरान्तो घसरली... कोकण रेल्वे खोळंबल्या!
एर्नाकुलमहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरांतो एक्सप्रेसचे दहा डबे दक्षिण मडगावच्या बल्ली स्टेशनजवळील सारझोरा बोगद्यात घसरलेत.
May 3, 2015, 10:11 AM ISTसुट्टी पडल्याने कोकणातील समुद्र किनाऱ्यांवर गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 01:08 PM ISTकोकणात पर्यटाकांनी समुद्र किनारे ओसंडलेत
बच्चे कंपनीला उन्हाळ्याची सुट्टी लागलीय. त्यातच शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सलग चार दिवस सुट्टीचा आनंद घेण्यासाठी कोकणातील रत्नागिरी, रायगड आणि गोव्यामधील पर्यटनस्थळी मोठी गर्दी होतेय.
May 2, 2015, 12:57 PM ISTकोकण रेल्वेच्या मुख्य कार्यालयाचं स्थलांतर?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 28, 2015, 09:38 PM ISTझी स्पेशल : कोकणातल्या शिमगोत्सवाची बातच न्यारी
कोकणातल्या शिमगोत्सवाची बातच न्यारी
Apr 12, 2015, 08:55 PM ISTजातीबाहेर लग्न: देवरूखच्या शेलार कुटुंबियांना गावकीनं टाकलं वाळीत
रायगड जिल्ह्यात गावकीकडून बहिष्काराची उघडकीस आलेली प्रकरणं शमत नाहीत तोच शेजारच्या रत्नागिरीतही असाच प्रकार समोर आलाय. जातीबाहेर लग्न केल्यामुळं एका तरूणाला गावातून बहिकृत होण्याची वेळ आलीय. रत्नागिरी जिल्ह्यातील बेलारी गावातील ही घटना आहे. या तरूणानं देवरूख पोलीस स्थानकात तक्रार दाखल केल्यानंतर संबंधितांना केवळ समज देण्यात आलीय.
Apr 4, 2015, 11:29 AM ISTप्रेमविवाह केला म्हणून गावकीनं केलं बहिष्कृत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 4, 2015, 10:44 AM ISTसुवर्ण कोकण सामर्थ्य कोकणाचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 28, 2015, 12:01 AM ISTकोकणसह, पश्चिम महाराष्ट्रात पाऊस
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकांनी गडगडाटसह पाऊस पडला. काही ठिकाणी वादळाने झाडांची पडझड झाली. तर सांगलीत विजांचा कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
Mar 10, 2015, 09:55 PM ISTहितगुज : उद्योजकतेची सुवर्ण कोकण वाटचाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 4, 2015, 06:32 PM ISTकोकणात शिमगोत्सवाची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 09:30 PM ISTकोकणचा राजा संकटात, दर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू
अवकाळी पावसाचा जोर कोकणातल्या रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदूर्ग भागात पहायला मिळतोय. कालच्या जोरदार पावसानंतर आजही कोकणात संततधार सुरू आहे. त्यामुळं हापूस आंबा धोक्यात येण्याची भीती आहे.
Mar 1, 2015, 09:41 PM ISTआंबा, काजूवर पावसाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:39 PM ISTदर्यापूरला वीज कोसळून महिलेचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 1, 2015, 07:38 PM IST