कोचिंग क्लास

कल्याणमध्ये 'सूरत दुर्घटनेची' पुनरावृत्ती थोडक्यात टळली

इमारतीतून खोकत, घाईघाईने बाहेर पडणारी मुलं पाहून नागरिकांचा अक्षरशः थरकाप उडाला

Jul 10, 2019, 10:30 PM IST
FIRE ON KALYAN NO INJURD PT2M42S

कल्याण : सूरतमधल्या आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली

कल्याण : सूरतमधल्या आगीच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली

Jul 10, 2019, 10:30 PM IST

लातूर शहरातील सगळे कोचिंग क्लास बंद

लातूर शहरातील सर्व खाजगी कोचिंग क्लासेस बंद ठेवण्यात आले आहेत.

Jun 27, 2018, 08:18 PM IST

खासगी कोचिंग क्लासेसवर लवकरच नियंत्रण

लातूर हा नवा पॅटर्न समोर आला आहे

Jun 27, 2018, 05:43 PM IST

मुंबई | खासगी कोचिंग क्लासेसवर लवकरच नियंत्रण

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jun 27, 2018, 04:49 PM IST

कोचिंग क्लासच्या इंटिग्रेटेड कोर्सविरोधात युवासेनेचं आंदोलन

मुंबईत ज्युनियर कॉलेज आणि बड्या कोचिंग क्लासेसचे इंटिग्रेटेड कोर्स सुरु असल्याचा आरोप करत युवासेनेने शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण यांना घेराव घातला. 

Jul 17, 2017, 04:41 PM IST

धक्कादायक... नग्न करून विद्यार्थ्यांना शिक्षा

मुंबईत मालाडमध्ये एक धक्कादायक घटना घडलीये. एका खासगी कोचिंग क्लासमध्ये गृहपाठ केला नाही, म्हणून 2 विद्यार्थ्यांना चक्क नग्न करून वर्गाबाहेर उभं राहण्याची शिक्षा देण्यात आली होती.

Mar 12, 2016, 06:26 PM IST

मलाड : कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नग्न केलं

कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना नग्न केलं

Mar 12, 2016, 05:24 PM IST