RBI च्या कारवाईनंतर कोटक महिंद्राचे शेअर्स गडगडले; घ्यावेत का? एक्सपर्ट काय म्हणतात?
Kotak Bank Share Price: कोटक महिंद्रा बँकेवर आरबीआयने कारवाई केल्यानंतर शेअर्स गडगडले आहेत. अशा स्थितीत ग्राहकांनी काय करावं, जाणून घ्या.
Apr 25, 2024, 11:47 AM IST
बँकिंग क्षेत्रातली मोठी बातमी! कोटक महिंद्रा बँकेचे CEO उदय कोटक यांनी दिला पदाचा राजीनामा
बँकिंग क्षेत्रातील अग्रगण्य बँक असलेल्या कोटक महिंद्रा बँकेच्या संचालक मंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत बँकेचे CEO उदय कोटक यांच्या राजीनाम्यावर चर्चा करण्यात आला. 1 सप्टेंबरपासूनच उदय कोटक हे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ पदावर नसल्याचं सांगण्यात आलं.
Sep 2, 2023, 06:49 PM ISTएटीएमची चार कोटी रुपयांची रोकड घेऊन चालक पसार
ATM मध्ये पैसे भरणारी गाडीच चालकाने पळवून नेली. या गाडीत तब्बल चार कोटी रुपयांची रोकड होती. आगाशी बोळींज येथील कोटक महिंद्रा एटीएम (Kotak Mahindra Bank ATM) येथे हा प्रकार घडला आहे.
Nov 13, 2020, 08:31 AM ISTएटीएम कार्डचा पासवर्ड विसरला?; घाबरू नका, घरीच करा रिसेट
पैसे काढण्यासाठी एटीएमचा वापर ही तशी नित्याची बाब. पण, अनेकदा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर ध्यानात येते की, अरेच्चा मला एटीएम कार्डचा पीनच (पासवर्ड) आठवत नाही. मग अनेकांचा गोंधळ उडतो. अशा वेळी घाबरू नका. तुमच्या एटीएम कार्डचा पासवर्ड घरीच सेट करा.. त्यासाठी वापरा सोपी पद्धती...
Nov 14, 2017, 06:25 PM ISTअॅक्सिसनंतर कोटक महिंद्रा बँक ईडीच्या रडारवर
नोटबंदीनंतर काळापैसा पांढरा करण्याचं काम अनेक बँकांमध्ये झालं. अॅक्सिस बँकनंतर आता कोटक महिंद्रा बँकेच्या काही शाखा ईडीच्या रडारवर आहेत. कोटक महिंद्रा बँकेच्या मॅनेजरला ईडीने अटक केली आहे.
Dec 28, 2016, 11:14 PM ISTकोटक महिंद्रा बँक - वैश्य बँकेचे विलिनीकरण
कोटक महिंद्रा बँकेनं आयएनजी वैश्य बँक संपूर्णतः आपल्या पंखांखाली घेण्याची घोषणा केलीये. १५ हजार कोटींचा हा सौदा असून भारतीय बँकांमधलं हे सर्वात मोठं विलिनीकरण ठरणार आहे. हे विलिनीकरण रोख रक्कमेनं न होता पूर्णतः शेअरमधून होणार आहे.
Nov 21, 2014, 02:40 PM ISTआता, फेसबुकद्वारे करा निशुल्क 'मनी ट्रान्सफर'
होय, तुम्ही आता सोशल वेबसाईट ‘फेसबूक’द्वारे तुमच्या मित्रांना पैसे ट्रान्सफर करू शकता. खाजगी क्षेत्रातील बँक असलेल्या ‘कोटक महिंद्रा बँके’नं फेसबुकद्वारे पैसे पाठविण्याची नवी सेवा सुरू केलीय. या सेवेद्वारे कुणीही आपल्या मित्रांना लगेचच निशुल्क पैसे पाठवू शकता.
Oct 14, 2014, 08:12 AM IST