कोमट पाणी

कोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे अफलातून फायदे !

अनेकजण सकाळी उठल्यावर ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात करतात. 

Jul 24, 2018, 04:37 PM IST

घसा खवखवत असेल तर, हे करा...!

घसा खवखवल्याने फारच अस्वस्थ वाटल्यासारखं होतं. खवखवंण दूर होण्यास २ -३ दिवस लागतील हे लक्षात ठेवा.

Dec 10, 2017, 02:07 PM IST

या आहेत आरोग्यासाठी चांगल्या सवयी

चांगल्या सवयी नसतील, तर पचनक्रिया मंदावते. त्यामुळे वजन वाढायला लागते.

Dec 9, 2017, 05:25 PM IST

असं पाणी पिल्याने तुम्ही नेहमी तरूण, सडपातळ दिसाल

प्रत्येक घरात फ्रिजचं पाणी पिण्यासाठी वापरलं जातं, थंडगार वाटत असलं तरी या पाण्यामुळे अनेक रोग आपल्या शरीरावर 'अधिराज्य' गाजवतात.

Apr 10, 2017, 10:37 AM IST

हार्ट अॅटॅकची भिती, जेवणानंतर प्या कोमट पाणी

कोमट पाणी शरीरासाठी अतिशय उपयुक्त आहे. हार्ट अॅटॅकपासून गरम पाणी प्यायल्यानं फायदा मिळतो. चीन आणि जपानमध्ये तर जेवणासोबत गरम चहा पितात, पण थंड पाणी पिणं टाळतात.

Aug 30, 2015, 02:45 PM IST

सकाळ-सकाळ घ्या लिंबूयुक्त कोमट पाणी... आणि पाहा कमाल!

भरपूर प्रमाणात पाणी पिल्याचा आरोग्यासाठी आणि शरीरासाठी चांगला फायदा होतो हे एव्हाना तुम्हाला माहीत झालं असेलच.. पण, सकाळी उठल्यानंतर तुम्ही कोमट पाण्यात लिंबू पिळून हे पाणी प्यायलं तर त्याचा आणखी फायदा तुमच्या शरीराला मिळतो.

Aug 28, 2015, 12:31 PM IST