कोरोनाची लागण

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण

खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 11 जणांना याआधीच कोरोनाची लागण झाली आहे.

Aug 6, 2020, 02:38 PM IST

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांना कोरोनाची लागण

कोरोनाची सौम्य लक्षण असल्याने ते सध्या घरीच उपचार घेत आहेत.

Jul 21, 2020, 09:30 PM IST

सोलापूरच्या आयुक्तांना कोरोनाची लागण, प्रशासनाच्या चिंता वाढल्या

सोलापूरमधील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आणण्याचं मोठं आव्हान

Jun 29, 2020, 08:43 PM IST

राज्य सरकारमधील अतिवरिष्ठ अधिकारी राहत असलेल्या इमारतीतील २६ जणांना कोरोनाची लागण

यापूर्वी मंत्रालयातील दोन आएएस अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती

Jun 8, 2020, 12:55 PM IST

मंत्रालयात खळबळ, आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

मंत्रालयातील आणखी एक अधिकारी कोरोनाबाधित

May 20, 2020, 10:45 AM IST

उल्हासनगरात रुग्णाच्या अंत्यविधीला गेलेल्या 9 जणांना कोरोनाची लागण

उल्हासनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढली.

May 15, 2020, 03:51 PM IST

अमेरिकेत १३ लाख लोकांना कोरोनाची लागण, मृतांचा आकडा ८० हजारांच्या वर

अमेरिकेत कोरोनाचा कहर, व्हाईट हाऊसमध्ये विषाणूचा शिरकाव

May 12, 2020, 08:56 AM IST

कल्याण-डोंबिवलीत २ महिन्याच्या चिमुकलीला कोरोनाची लागण, आज २० रुग्ण वाढले

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा आणखी रुग्ण वाढले

May 7, 2020, 04:55 PM IST

राज्यात आतापर्यंत ५३१ पोलिसांना कोरोनाची लागण

राज्यात पोलिसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला

May 7, 2020, 02:23 PM IST

नवी मुंबईत ६ दिवसाच्या बाळाला कोरोनाची लागण

नवी मुंबईत कोरोनाच्या रुग्णांमध्ये आजही मोठी वाढ

May 5, 2020, 09:50 PM IST

मंत्रालयातील गृहविभागातील अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

मंत्रालयातील आणखी एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण

May 5, 2020, 03:37 PM IST

मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

मातोश्रीच्या गेटवरील ३ सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण

May 1, 2020, 10:49 PM IST
Sangli 23 Coronavirus Patient Found PT1M50S

सांगली | एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण

सांगली | एकाच कुटुंबातील १२ जणांना कोरोनाची लागण

Mar 27, 2020, 07:50 PM IST