कोरोना व्हायरस

जून महिन्यात कोरोना संसर्गाची मोठी वाढ; 'या' राज्यात अधिक मृत्यू

भारतात आतापर्यंत 17 हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

Jul 2, 2020, 09:32 AM IST

पुण्यात एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत धक्कादायक वाढ

पुण्यामध्ये एका दिवसात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

Jul 1, 2020, 11:26 PM IST

रुग्णांची लूट थांबणार! खाजगी रुग्णवाहिका सरकार ताब्यात घेणार

रुग्णांची लूट थांबवण्यासाठी सरकारचा महत्त्वाचा निर्णय

Jul 1, 2020, 07:29 PM IST

'अर्थचक्र फिरवायचं, का २ किमीमध्येच फिरायचं?' भाजपचा 'ठाकरे सरकार'वर निशाणा

कोरोना व्हायरसचं वाढतं संक्रमण लक्षात घेता मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा निर्बंध आणले आहेत.

Jul 1, 2020, 04:04 PM IST

यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाचं दर्शन नाहीच; मंडळाचा मोठा निर्णय

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असतानाच 

Jul 1, 2020, 09:06 AM IST

बापरे! 'भारतात ब्रिटनच्या लोकसंख्येच्या १२ पट लोकांना मोफत अन्नधान्य दिले जातेय'

PM Gareeb Kalyan Anna Yojana योजनेतंर्गत ८० कोटी लोकांना मोफत धान्यवाटप केले जात आहे.

Jun 30, 2020, 04:54 PM IST

कोरोना युद्धात महत्त्वाची भूमिका बजावणारे डॉ. गंगाखेडकर आज होणार निवृत्त

सुरुवातीच्या टप्प्यात कोरोनाचा सामना कसा करायचा आणि देशपातळीवर कोरोनावरील उपचारासाठी आरोग्य यंत्रणेची उभारणी करण्यात डॉ. रमण गंगाखेडकर यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. 

Jun 30, 2020, 11:19 AM IST

आनंदाची बातमी: सलग दुसऱ्या दिवशी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत घट

भारत आता २० हजारांचा टप्पा ओलांडणार, अशी भीती व्यक्त केली जात होती. 

Jun 30, 2020, 10:36 AM IST

पांडुरंगा.... एकादशीच्या आदल्या दिवशी पंढरपुरात सापडले सात कोरोना पॉझिटिव्ह

उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेदेखील एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपूरला जाणार आहेत. 

Jun 30, 2020, 09:37 AM IST

आर्थिक चणचणीमुळं अभिनेत्यानं नाईलाजानं उचललं 'हे' पाऊल

लॉकडाऊनमुळं त्याच्यावर आली ही वेळ 

 

Jun 30, 2020, 09:10 AM IST

नागरिक म्हणून जबाबदारीने वागणे गरजेचे - उद्धव ठाकरे

देशात कोरोनाचा धोका वाढत आहे. 

 

 

Jun 29, 2020, 07:19 PM IST

परदेशी पर्यटकांना कोरोना झाला तर 'हा' देश देणार २ लाख रुपये

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर...

Jun 29, 2020, 06:02 PM IST

मोठी बातमी: ठाण्यात २ जुलैपासून पुन्हा लॉकडाऊन

२ जुलै ते १२ जुलै या कालावधीपुरता हा लॉकडाउन असेल. या कालावधीत बाजारपेठा पूर्णपणे बंद असतील. 

Jun 29, 2020, 03:44 PM IST