चुकीचा निर्णय..अन् सचिन तेंडुलकर झाला नाराज
कोलकाता टेस्टमध्ये सचिन तेंडुलकरला चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. शेन शिलिंगफोर्डच्या बॉलिंगवर अंपायर निगेल लाँगनं त्याला चुकीच्या पद्धतीनं आऊट दिलं. या निर्णयावर सचिनही नाराज झालेला दिसला.
Nov 7, 2013, 05:33 PM ISTरोहितचे शतक, भारताच्या ६ बाद ३५४ धावा
भारताच्या रोहित शर्माने पदार्पणातच वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावत चांगली भागिदारी केली. टीम इंडियाने दुसऱ्या दिवसअखेर ६ बाद ३५४ धावा करत, वेस्ट इंडिजवर १२० धावांची आघाडी घेतली. रोहितला चांगली साथ देत आर. आश्विनने नाबाद ९२ धावा केल्या आहेत. तोही आता शतकापासून ८ पावले दूर आहे.
Nov 7, 2013, 05:03 PM ISTअंजली आणि अर्जुन सचिनच्या फेअरवेल मॅचला!
सचिनच्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय सीरिजमध्ये सचिनचा उत्साह वाढवण्याकरता अंजली आणि अर्जुन हे मायलेकही मॅचकरता ईडन गार्डन स्टेडियममध्ये आले आहेत.
Nov 7, 2013, 08:44 AM IST१९९ कसोटीपूर्वी, सचिनची ईडन गार्डनवरील कामगिरी
वेस्ट इंडिजविरूद्ध टेस्ट सीरिजचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे.. आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनच्या निवृत्तीची वेळही जवळ येऊन ठेपली आहे. कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर सचिन तेंडुलकर १९९वी टेस्ट खेळणार आहे. ईडन गार्डन स्टेडियम हे मास्टर ब्लास्टकरता लकी ठरलं आहे. त्यामुळे कोलकाता टेस्टमध्येही सचिन नक्की सेंच्युरी ठोकेल असा विश्वास त्याच्या फॅन्सना आहे.
Nov 5, 2013, 07:48 PM ISTसचिनची कसोटी, भारत-वेस्ट इंडिज ईडन गार्डनवर भिडणार
`सिटी ऑफ जॉय` अशी ओळख असलेल्या कोलकात्यामध्ये भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान पहिली टेस्ट रंगणार आहे. नुकतीच कांगारुविरुद्ध वन-डे सीरिज जिंकलेल्या टीम इंडियाचं पारड वेस्ट इंडिजच्या तुलनेत जड वाटत आहे. विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची ही १९९वी टेस्ट असणार आहे. म्हणूनच ही टेस्ट ऐतिहासिक ठरणार आहे.
Nov 5, 2013, 06:53 PM IST... आणि सचिन नाराज झाला
मास्टर ब्लास्टरच्या ईडन गार्डनवरील अखेरच्या मॅचसाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं (कॅब) जय्यत तयारी केलीय. मात्र १९९व्या टेस्टच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या या तयारीवर सचिन तेंडुलकर नाराज झालाय. वेस्टइंडिज सोबत दोन टेस्ट मॅचपैकी पहिली मॅच ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन वर सुरू होतेय.
Nov 5, 2013, 08:47 AM IST१९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा सचिनवर वर्षाव!
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आपल्या १९९व्या टेस्टमॅचसाठी ६ नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन मैदानावर उतरेल. यावेळी १९९ किलो गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव सचिनवर केला जाणार आहे. एवढंच नाही तर १९९ फुगे सुद्धा आकाशात सोडले जातील. सचिन मुंबईत २००वी मॅच खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे.
Oct 28, 2013, 09:33 AM ISTकोलकात्यात क्रूड बॉम्बचा स्फोट!
कोलकात्याच्या चांदणी चौक परिसरात आज दुपारच्या सुमारास स्फोट झाला. क्रूड बॉम्बच्या साहाय्यानं हा बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलंय.
Aug 30, 2013, 07:54 PM IST‘स्टीव्ह वॉ’नं केली ‘दादा’ची स्तूती
काही दिवसांपूर्वी टीका करणारा ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू स्टीव्ह वॉनं भारताचा माजी कप्तान सौरव गांगुलीवर आता स्तुतिसुमनं उधळतोय. ‘सौरव गांगुलीनंच भारतीय टीममध्ये विश्वास निर्माण केला’ या शब्दात त्यानं दादाची स्तुती केलीय.
Aug 7, 2013, 03:13 PM ISTशाहरुखला हवीय आता कोलकाता फुटबॉल टीम!
कोलकाता नाईट रायडर्सचा मालक अभिनेता शाहरुख खानला आता फुटबॉल टीमच्या कोलकाता फ्रेंचाईसीची खरेदी करण्याची इच्छा आहे.
Aug 6, 2013, 09:28 AM ISTस्पॉट फिक्सिंग : ‘क्लीन’ चीटसाठी केला होता अट्टहास!
एन. श्रीनिवासन यांचा बीसीसीआयमध्ये परतीचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मयप्पन आणि राजस्थान रॉयल्सचे को-ओनर राजकुंद्रा यांना क्लीन चीट देण्यात आली आहे.
Jul 29, 2013, 10:31 AM IST