स्कोअरकार्ड : कोलकाताची रडत-कुढत पंजाबवर मात
स्कोअरकार्ड : कोलकाता Vs पंजाब
May 9, 2015, 04:16 PM ISTएक रुपयांत दोन लाखांचा विमा, '९ मे'ला उद्घाटन
मोदी सरकारनं बजेट २०१५मध्ये जाहीर केलेल्या काही खास योजनांची सुरूवात पंतप्रधान नरेंद्र मोदी ९ मे रोजी कोलकाता इथं करणार आहे. यात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना सुरू, पंतप्रधान जीवन ज्योति योजना आणि अटल पेंशन योजनेचा समावेश आहे.
May 2, 2015, 02:08 PM ISTकोलकातावर चेन्नईचा अवघ्या दोन धावांनी विजय
ढेपाळलेल्या कोलकाता नाईट रायडर्सवर चेन्नईने अवघ्या दोन धावांनी विजय मिळवला आहे, महेंद्रसिंह धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सनं गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सला हरवून यंदाच्या मोसमातला आपला सहावा विजय साजरा केला.
Apr 29, 2015, 12:20 AM ISTवॉटर पार्कमध्ये महिलांच्या चेंजिंग रूममध्ये कॅमेरा, ९ जणांना अटक
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या एका वॉटर पार्कमधील चेंजिंग रूममध्ये छुपा सीसीटीव्ही असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Apr 28, 2015, 05:40 PM ISTकोलकाताच्या न्यू मार्केटमधील सिटी मार्ट मॉलला भीषण आग
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाताच्या सिटी मार्ट मॉलला आज दुपारी भीषण आग लागली. कोलकाताच्या न्यू मार्केटमध्ये असलेल्या मॉलला आग कशी लागली, याचं कारण अद्याप कळू शकलं नाही.
Apr 26, 2015, 02:52 PM ISTक्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू
क्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू
Apr 21, 2015, 12:54 PM ISTक्रिकेट उठलं जीवावर, भारतीय खेळाडूचा मृत्यू
क्रिकेट आणखी एका उभरत्या खेळाडूचा अंत होण्यासाठी कारणीभूत ठरलंय. कोलकात्याच्या ईस्ट बंगाल क्लबचा क्रिकेटर अंकित केसरी याचा आज सकाळी मृत्यू झालाय.
Apr 20, 2015, 01:24 PM ISTरॉबिन उथप्पाची काहीच चूक नाही - कॅप्टन गंभीर
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटर सरफराज खान याच्यासोबत कथित स्वरुपात झालेल्या वादामुळे टीकेचा धनी ठरला तो रॉबिन उथप्पा... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या या सलामी बॅटसमनचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय तो या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर... आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये अशा घटना घडतच असतात, असं गंभीरनं म्हटलंय.
Apr 14, 2015, 05:59 PM ISTक्रिसची धडाकेबाज खेळी; बंगुळरूनं कोलकातावर केली मात
धडाकेबाज बॅटसमन क्रिस गेल शंभरी पार करता करता राहिला पण, आपल्या तडाखेबाज खेळीनं त्याच्या टीमला मात्र विजयप्राप्ती झालीय.
Apr 12, 2015, 12:02 AM IST'आयपीएल ८'ची आज रंगारंग सुरुवात, पावसामुळं पडू शकतो व्यत्यय
'आयपीएल ८'ची आज दमदार सुरूवात होणार आहे. कोलकाताच्या साल्टलेक परिसरातील युवा भारती क्रीडांगणात आज संध्याकाळी सात वाजता 'आयपीएल ८'च्या रंगारंग सोहळ्याला सुरूवात होईल.
Apr 7, 2015, 11:57 AM ISTअभिनेत्री शिल्पा शेट्टी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल
अभिनेत्री शिल्पा शेट्टीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पश्चिम बंगालमधील कंपनीला दोन वर्षात दुप्पट पैसे देण्याचं आमिष दाखवून कोट्यावधींचा चूना लावल्याचा तिच्यावर आरोप आहे.
Mar 22, 2015, 07:55 PM ISTदरोडेखोरांचा ननवर सामूहिक बलात्कार, सीआयडी चौकशीचे आदेश
नदिया जिल्ह्यातील गंगनापूर इथल्या कॉन्व्हेंटमध्ये शुक्रवारी रात्री दरोडेखोरांनी क्रौर्याची परिसीमा गाठत एका ननवर सामूहिक बलात्कार केला. या घटनेचे तीव्र पडसाद शनिवारी परिसरात उमटले. संतप्त लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी रस्ते आणि रेल्वे वाहतूक जाम करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या घटनेच्या सीआयडी चौकशीचे आदेश दिले आहेत.
Mar 15, 2015, 09:14 AM ISTपार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट यांचं निधन
पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणातील पीडिता सुजैट जॉर्डन यांचं शुक्रवारी निधन झालंय. त्यांच्या शरीरातील अनेक भागांनी काम करणं बंद केलं होतं. त्या गेल्या तीन दिवसांपासून हॉस्पीटलमध्ये भर्ती होत्या. अखेरीस, आज त्यांची प्राणज्योत मालवली.
Mar 13, 2015, 02:57 PM ISTरवींद्रनाथांच्या ठाकूरबाडीत महानायकाने गायलं राष्ट्रगीत
महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या आवाजात राष्ट्रगीत गायलंय. हे राष्ट्रगीत रवींद्रनाथ टागौर यांच्या घरी चित्रित करण्यात आलं आहे. कोलकात्यात जोरासांको, ठाकुर बाड़ी येथे रवींद्रनाथ टागौर यांचं घर आहे.
Jan 26, 2015, 09:22 AM ISTनिनावी फोनद्वारे एअरपोर्ट उडविण्याची धमकी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 03:42 PM IST