कोलेस्ट्रॉल वाढल्यावर काय खावे

सकाळी रिकाम्या पोटी खा 6 पदार्थ, नसांमध्ये अडकलेला घाणेरडा कोलेस्ट्रॉल सहज पडेल बाहेर

Indian Breakfast For High Cholesterol: जर घाणेरडा कोलेस्ट्रॉल वाढले असेल तर तो लगेचच कमी करा. कारण त्याच्या उच्च पातळीमुळे रक्त खराब होऊ लागते. काही आरोग्यदायी सकाळचा नाश्ता एलडीएल कमी करण्यास मदत करतात. तसेच हृदयविकारापासून बचाव करण्यास मदत होते.

May 5, 2024, 08:26 AM IST

आहारातील हे 10 पदार्थ झपाट्याने वाढवतात कोलेस्ट्रॉल, कधीही येऊ शकतो Heart Attack

How To Reduce Cholesterol : घरचा आहार घेऊनही अनेकदा कोलेस्ट्रॉल कसा वाढतो? हा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी आहारातील काही पदार्थ याला कारणीभूत असल्याचं दिसून येतं. या पदार्थांमुळे हार्ट अटॅकचाही धोका अधिक असतो. 

Mar 21, 2024, 03:22 PM IST