कोल्हापूरच्या बॉर्डरवर असलेल्या अलमट्टी धरणातून 3 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग; सांगली डेंजरझोनमध्ये
कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थी गंभीर झालीय.. त्यामुळे NDRFची दुसरी टीम कोल्हापुरात दाखल झाली आहे.
Jul 27, 2024, 10:33 PM ISTपावसाचा कहर सुरूच! कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका, नद्यांनी धारण केलं रौद्र रूप
Kolhapur Rain Alert: कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात पावसाचा कहर सुरूच आहे. दोन्ही जिल्ह्यांना पुराचा धोका आहे.
Jul 26, 2024, 08:36 AM IST
कोल्हापूरला पुन्हा पुराचा धोका! पंचगंगा धोक्याच्या पातळीकडे, रस्त्यांवर पाणीच पाणी
Maharashtra Kolhapur Rain: कोल्हापुरात पुरसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
Jul 24, 2024, 12:10 PM ISTकोल्हापूरची पंचगंगा धोक्याच्या पातळीवर; नदी काठच्या लोकांचे स्थलांतर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.
Jul 23, 2024, 05:59 PM ISTकोल्हापुरात पावसाचा धुमाकूळ, राधानगरी धरणाचे २ दरवाजे उघडले
कोल्हापूर जिल्ह्यात मागच्या ३ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरूच आहे.
Aug 6, 2020, 07:38 PM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगेची रात्रीच धोक्याच्या पातळीकडे वाटचालीची शक्यता
कोल्हापूरमध्ये मुसळधार पावसाचा जोर अजूनही कायम आहे.
Aug 5, 2020, 08:35 PM ISTकोल्हापुरात पुराने हाहाकार : नौसेना-कोस्टगार्डचे पथक दाखल, ५१ हजार लोकांचे स्थलांतर
पावसाचा पुन्हा जोर वाढल्याने कोल्हापूरमधील पूरस्थिती अधिकच बिकट झाली आहे.
Aug 7, 2019, 01:41 PM ISTकोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पूर मात्र कायम
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची विश्रांती, पूर मात्र कायम
Aug 7, 2016, 03:13 PM IST