पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर कुटुंबाचा आत्मदहनाचा प्रयत्न
जिल्ह्यातील इचलकरंजी येथील एका महिलेनं पती आणि तीन मुलांसह पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केलाय.
Nov 17, 2017, 10:53 PM ISTकोल्हापूर | पदवीधर महिलेने सुरू केलं सुतारकाम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 17, 2017, 05:20 PM ISTकोल्हापुरात पाणीपुरवठ्यामध्ये तब्बल 69 टक्के गळती
शहरातील पाणीपुरवठ्यात तब्बल 69 टक्के गळती लागलेय. महापालिकेनं वॉटर ऑडिटसाठी नेमलेल्या कंपनीच्या अहवालात धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून मात्र केवळ 15-20 टक्के गळतीचा दावा कऱण्यात आलाय.
Nov 16, 2017, 11:34 PM ISTकोल्हापूर | दररोज तब्बल ६९% पाणी गळती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 16, 2017, 07:40 PM ISTकोल्हापूर : आता बघ्याची भूमिका घेणार नाही - राजू शेट्टी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 05:45 PM ISTकोल्हापूर | 'एक घर एक पुस्तक' शहरातील तरूणाईचा वाचनसंस्कृतीसाठी उपक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 08:20 PM IST'पद्मावती'विरोधात कोल्हापुरात आंदोलन
संजय लिला भन्साळी दिग्दर्शीत आणि निर्मित पद्मावती चित्रपटाच्या निषेधार्थ कोल्हापुरात आंदोलन करण्यात आलं.
Nov 14, 2017, 04:42 PM ISTकोल्हापूर । पद्मावती विरोधात जोरदार आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 14, 2017, 02:54 PM ISTकोल्हापुरात मटण दरावर अखेर तोडगा
मटण खवय्यांमध्ये समाधान व्यक्त केलं जातं आहे. कोल्हापूरकरांचं नेमकं काय
Nov 12, 2017, 07:25 PM ISTकोल्हापूर । किरणोत्सव मार्गातील अडथळे होणार दूर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 10, 2017, 08:43 PM ISTकोल्हापूर | दूध व्यवसाय कसा टिकवायचा? शेतकऱ्यांना पडला प्रश्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 02:50 PM ISTकोल्हापूर महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा
हेमाडपंथी बांधकामाचा अदभुत नमुना असलेल्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सवाचा सोहळा पार पडला. आजच्या पहिल्या दिवशी पूर्ण क्षमतेनं किरणोत्सव झाल्यामुळं भक्तांनी समाधान व्यक्त केलं.
Nov 9, 2017, 10:47 PM ISTकोल्हापूर | महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव सोहळा
Kolhapur Mahalakshmi Temple Kirnotsav
Nov 9, 2017, 08:22 PM ISTकोल्हापूर | कलगीतुऱा लोककलेची परंपरा टिकवण्यासाठी प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 8, 2017, 09:03 PM ISTकोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार
कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर बांबवडे इथल्या मध्यवर्ती चौकात भरधाव डंपरने अनेक गाड्यांना धडक दिली आहे. या जोरदार दिलेल्या धडकेत एक जण जागीच ठार झाला असून १० ते १२ जण जखमी झाले आहेत.
Nov 8, 2017, 02:47 PM IST