कोल्हापूर

तुझ्यात जीव रंगला मालिकेचे चित्रीकरण बंद

'तुझ्यात जीव रंगाला' या मालिकेला स्थानिक राजकारणाचा फटका बसलाय

Oct 31, 2017, 03:16 PM IST

स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं रोखली ऊस वाहतूक

कोल्हापूर जिल्ह्यातील परितेमध्ये उस तोडणी करुन उस वाहातूक करणा-या ट्रक्टरवर स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.

Oct 28, 2017, 07:39 PM IST

'आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत CM बदलू शकतो'

 आम्ही मनात आणले तर केवळ सात दिवसांत मुख्यमंत्री बदलू शकतो. शिवसेनेची ताकद अजमावू नका, अशा थेट इशारा भाजपला पर्यायाने मुख्यमंत्र्यांना शिवसेनेने दिलाय.

Oct 28, 2017, 01:37 PM IST

महालक्ष्मी मंदिरात पुन्हा रंगला वाद

महालक्ष्मी मंदिर हे महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे. 

Oct 28, 2017, 08:07 AM IST