कोल्हापूर

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर डंपरची अनेक गाड्यांना धडक, १ ठार

Nov 8, 2017, 02:04 PM IST

कोल्हापूर | राज्य सरकारचा गोकुळ दूध संघाला दणका

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Nov 7, 2017, 08:38 PM IST

ऊस दरावर अंतिमत: तोडगा निघाला

ऊस दरावर अंतिमतः तोडगा निघाला आहे. FRP अधिक २०० रुपये देण्याला साखर कारखानदारांनी मंजुरी दिली आहे. हा तोडगा शेतकरी संघटनांनी मान्य केला आहे. 

Nov 5, 2017, 11:44 PM IST

‘तुझ्यात जीव रंगला’चे वसगडे गावात पुन्हा अॅक्शन, ओके...कट

झी मराठी वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तुझ्यात जीव रंगला’चे शूटिंग सुरु असून वसगडे गावात शूटिंगदरम्यान पुन्हा  अॅक्शन, ओके...कट हे पाहण्यासाठी गर्दी उसळत आहे.

Nov 5, 2017, 04:45 PM IST

डीएसकेंची पुण्यानंतर कोल्हापूर-मुंबईतही तक्रार दाखल

बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णींविरोधात कोल्हापुरातही तक्रारी समोर आल्यात. इथल्या जवळपास सहाशे ठेवीदारांनी पोलिसांत तक्रारी दाखल केल्यात.

Nov 4, 2017, 01:36 PM IST