दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्ला
कोल्हापूर जिल्ह्यातील आसुर्ले पोर्लेमधील श्री दत्त दालमीया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला.
Oct 14, 2017, 05:38 PM ISTकोल्हापूर | दालमिया साखर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 05:10 PM ISTकोल्हापूर | देवीच्या नावावरून पुन्हा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 12, 2017, 09:08 PM ISTअशोक चव्हाण यांनी भाजपला करुन दाखवलं
भाजपच्या घौडदौडीला अशोक चव्हाण यांनी लगाम लावलाय. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मंत्रिमंडळातील १० मंत्र्यांचा ताफा राबूनही नांदेडकरांनी भाजपचा वारु परतवून लावलाय.
Oct 12, 2017, 04:03 PM ISTनागपुरात भाजपने जागा राखली, काँग्रेसवर मात
नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग ३५च्या पोटनिवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. भाजपचे संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव केला.
Oct 12, 2017, 02:18 PM ISTकोल्हापुरात ताराराणी आघाडीचे यश, काँग्रेस-राष्ट्रवादीला धक्का
महानगरपालिका पोटनिवडणुकीत ताराराणी आघाडीचे रत्नेश शिरोळकर २०० मतांनी विजयी झालेत. शहरातालील प्रभाग क्र. ११ ताराबाई पार्क इथं ही पोटनिवडणूक होती. बुधवारी मतदान पार पडलं होतं. काँग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराचा पराभव करत ताराराणी आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर यांनी बाजी मारली आहे.
Oct 12, 2017, 02:11 PM ISTभांडूप पोटनिवडणुकीत भाजपचा विजय, शिवसेनेला दे धक्का
मुंबई महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ११६ च्या पोटनिवडणुकीत भाजपने विजय मिळवलाय. तर शिवसेना आमदारांच्या पत्नीला पराभव पत्करावा लागल्याने सेनेसाठी हा पराभव चिंतेचा आहे.
Oct 12, 2017, 12:57 PM ISTराज्यातील ४ पोटनिवडणुकांच्या निकालाकडे लक्ष
राज्यात बुधवारी झालेल्या ४ पोटनिवडणुकांचाही निकाल आज जाहीर होणार आहे.
Oct 12, 2017, 09:40 AM ISTऊस गळीत हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु
दिवाळीनंतर राज्यातल्या शेतकऱ्यांना ऊस हंगामाचे वेध लागतात
Oct 9, 2017, 09:44 PM ISTकोल्हापूर । ऊस गळीत हंगाम नोव्हेंबरपासून सुरू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
लोडशेडिंगमुळे कोल्हापूरकर त्रस्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 6, 2017, 08:23 PM ISTफिफा अंडर १७ वर्ल्ड कप... मराठमोळ्या अनिकेतवर लक्ष
फिफा अंडर १७ वर्ल्ड कप... मराठमोळ्या अनिकेतवर लक्ष
Oct 5, 2017, 09:32 PM ISTकोल्हापूर | सरकार शतकऱ्याला फसवतंय- राजू शेट्टी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 4, 2017, 11:42 AM ISTमिरवणुकीत केएमटीची बस घुसली, अपघातात ३ ठार
कोल्हापुरात ऐन मिरवणुकीत केएमटीची बस घुसल्याने झालेल्या अपघातात २ ठार तर ३ जखमी झालेत.
Oct 1, 2017, 10:39 PM IST