भाजपशी सलगी, विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्ष महायुतीत
भाजपने शिवसेनेशी नाते तोडत राज्यात महायुती केली. या महायुतीत आणखी एका प्रादेशिक पक्षाची भर पडली आहे. कोल्हापुरातील एका भागावर वर्चस्व असलेल्या विनय कोरे यांच्या जनसुराज्य पक्षाने महायुतीत प्रवेश केला आहे.
Oct 26, 2016, 02:58 PM ISTकोल्हापूर - जीडी आर्टचा वापर करुन बनवले दिवे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 04:08 PM ISTकोल्हापूर - इंदुमती विद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली प्रदुषमुक्त दिवाळीची शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2016, 02:48 PM ISTप्रदूषणमुक्त दिवाळीचा कोल्हापूरच्या विद्यार्थ्यांचा संकल्प
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 06:32 PM ISTखासदार संभाजीराजेनंतर दुसरे राजेही भाजपवासी
जिल्ह्यातील दुसरे राजेही भाजपवासी झाले आहेत. खासदार संभाजीराजेनंतर समरजित घाटगे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.
Oct 22, 2016, 06:40 PM ISTकोल्हापूर : प्रदूषण मुक्त दिवाळीची घेतली विद्यार्थ्यांनी शपथ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:33 PM ISTकोल्हापूर : पट्टणकोडोलीची यात्रा उत्साहात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 09:24 PM ISTमहालक्ष्मीच्या शालूचा पाच लाख पाच हजारांना लिलाव
कोल्हापूरच्या महालक्ष्मीला तिरुपतीच्या तिरुमल्ला देवस्थानकडून अर्पण केलेल्या शालूचा आज लिलाव करण्यात आला.
Oct 21, 2016, 07:05 PM ISTमहालक्ष्मीच्या शालूचा पाच लाख पाच हजारांना लिलाव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2016, 05:04 PM ISTकोल्हापुरात ऊसाचा ट्रक जाळला
कोल्हापुरात ऊस गळीत दरावरून स्वाभीमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रक पेटवला.
Oct 21, 2016, 12:13 AM ISTऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2016, 07:50 PM ISTऊस गळीत दरावरून कोल्हापुरात ट्रक पेटवला
जिल्ह्यातील सावर्डे नरंदे रोडवर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे ऊसचा गळीत दर जाहीर न केल्याने आंदोलन केले. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी ऊसाचा ट्रकच पेटवून दिला.
Oct 20, 2016, 07:26 PM ISTकोल्हापुरात रेणुका मंदिरात गुंडांकडून दान पेटीवर डल्ला, पुजाऱ्याला मारहाण
कोल्हापूर शहरातील रेणुका मंदिरांत चोरीचा प्रयत्न झाला. मंदिराच्या दानपेटीवर डल्ला मारला. मात्र, विरोध करणाऱ्या पुजारी सुनील मेढे यांना वीराज आर. सी गँगच्या गुंडांकडून जबर मारहाण करण्यात आली.
Oct 19, 2016, 10:09 PM IST