कोल्हापूर

म्हणून आमिर खान जाणार कोल्हापूरला

बॉलीवूड अभिनेता आमिर खान सोमवारी कोल्हापूरला जाणार आहे. कोल्हापुरात असलेल्या मोतीबाग आखाड्याला आमिर भेट देणार आहे.

Dec 17, 2016, 09:08 PM IST

कोल्हापुरात नकोशी झाली हवीशी

कोल्हापुरातून एक आनंदाची बातमी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुलींचा टक्का वाढतोय. दर हजारी मुलांमागे 924 पर्यत मुलींचा जन्मदर वाढलाय. त्यामुळं वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा ही बुरसट मानसिकता बदलत चालल्याचं चित्र पहायला मिळतोय. 

Dec 17, 2016, 09:50 AM IST

कोल्हापूर शहरात आज बहुजन क्रांती मोर्चा

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकातून मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. 

Dec 14, 2016, 05:20 PM IST

कोल्हापूरचा गुळ उद्योग नोटबंदीने संकटात

 या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांची उलाढाल दररोज होते. मात्र  गुळ उत्पादक शेतकरी आणि गु-हाळघर मालक यांना नेहमीच अडचणीचा सामना करावा लागला आहे.

Dec 13, 2016, 05:54 PM IST

गोविंदराव पानसरे हत्या, वीरेंद्र तावडेचा खटला कोल्हापूर सत्र न्यायालयात वर्ग

गोविंदराव पानसरे हत्या प्रकरणातील प्रमुख संशयीत आरोपी वीरेंद्र तावडे याच्या  विरूध्दचा खटला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आला आहे.

Dec 9, 2016, 06:28 PM IST

कोल्हापूर महापालिकेत जोरदार राडा, आयुक्तांच्या कार्यालयाला ठोकले टाळे

महानगरपालिकेत आज महानगर पालिका अधिकारी आणि नगरसेवक यांच्यामध्ये  वादावादी , पाण्याच्या प्रश्नावरुन महानगरपालीकेच्या नगरसेवकांनी थेट आयुक्तांच्या केबीनलाच कुलुप ठोकले.

Dec 9, 2016, 05:37 PM IST