कोल्हापूर

कोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!

कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय. 

Dec 8, 2016, 03:15 PM IST

कागल कार अपघातात ७ ठार

कागल तालुक्यातील बस्तवडे येथे झालेल्या आपघातात ७ तरुण ठार झालेत. हा अपघात मध्यरात्रीच्या सुमारास झाला.

Dec 3, 2016, 07:56 AM IST

महालक्ष्मीच्या दानपेटीवर सीसीटीव्हीची नजर

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर आता सरकारनं सर्व देवस्थान समितींना दानपेट्यांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Dec 2, 2016, 06:21 PM IST

पतपुरवठा करा, अन्यथा राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा : मुश्रीफ

जिल्हा बँकेला पतपुरवठा करा अन्यथा सोमवारी कोल्हापुरातल्या राष्ट्रीयकृत बँकांवर विराट मोर्चा काढला जाईल, असा इशारा  कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष, आमदार हसन मुश्रीफ, यांनी दिला आहे. 

Dec 2, 2016, 03:37 PM IST

'कोल्हापुरातल्या बड्या नेत्याचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश'

 कोल्हापूर जिल्ह्यातला मोठा नेता दोन दिवसात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

Nov 25, 2016, 08:42 PM IST

कोल्हापुरात तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यानंतर अनेक ठिकाणाहून रोकड जप्त करण्यात आल्याच्या घटना वारंवार घडतायत. कोल्हापूरमध्येही तब्बल एक कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आलीये.

Nov 20, 2016, 02:26 PM IST