कोल्हापूर

चोरी केल्याबद्दल चोराची पत्राने माफी

एखाद्या चोरानं चोरी केल्याबद्दल सॉरी म्हटलंय, असं कधी तुम्ही ऐकलय का ? नक्कीच तुमचं उत्तर नाही असं असणार.. पण असं घडलय कोल्हापूर शहरात. 

Nov 16, 2016, 07:05 PM IST

कोल्हापुरात प्रेमीयुगूलाची हत्या की आत्महत्या?

प्रेमप्रकरणातून दोघा जणांनी आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आलीय. रंकाळा तलावाच्या शेजारील खणीत या दोघांचे मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झालाय. 

Nov 15, 2016, 12:06 AM IST

मतिमंद विद्यालयातील एकाचा कुपोषणानं मृत्यू...

शाहूवाडी तालुक्यातील शित्तूर तर्फ मलकापूर इथल्या मतिमंद विद्यालयातील एका मुलाचा कुपोषणामुळे मृत्यू झालाय तर दोन मुलांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.

Nov 7, 2016, 10:03 AM IST

शहीद राजेंद्र तुपारे यांचं पार्थिव पुण्यात होणार दाखल

पूंछमध्ये झालेल्या गोळीबारात गेल्या १३ वर्षापासून देशाची सेवा बजावणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुपूत्र राजेंद्र नारायण तुपारे धारातीर्थी पडले.  

Nov 7, 2016, 09:08 AM IST

पाकिस्तानच्या गोळीबारात कोल्हापूरचे जवान राजेंद्र तुपारे शहीद

पाकिस्तानकडून सुरु असलेल्या गोळीबारामध्ये महाराष्ट्रातले जवान राजेंद्र तुपेकर शहीद झाले आहेत. राजेंद्र तुपे हे कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील कारवे गावाचे रहिवासी आहेत.

Nov 6, 2016, 09:18 PM IST

'कोल्हापूरची सुल्तान'... भारताची शान!

कोल्हापूरला कुस्तीचं माहेरघर मानलं जातं. अनेक राज्यातले खेळाडू खास कुस्तीचं प्रशिक्षण घेण्यासाठी कोल्हापुरात येतात.

Nov 5, 2016, 10:57 PM IST

झी हेल्पलाईन : कोल्हापूरच्या बंधाऱ्यांची दूरवस्था

कोल्हापूरच्या बंधाऱ्यांची दूरवस्था

Nov 5, 2016, 08:30 PM IST

अखेर, ऊस झाला गोड!

ऊस दरावरून गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादात तोडगा काढण्यात अखेर यश आलंय.

Nov 2, 2016, 06:20 PM IST