कोल्हापूरात पूरस्थिती गंभीर, १०० गावांचा संपर्क तुटला
शहरासह जिल्हा जलमय झाला आहे. शंभरहून अधिक गावांचा संपर्क तुटलाय. पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पुण्यातून एनडीआरएफचे ४० जवान आणि सहा बोटी कार्यरत आहे. कोल्हापुरात 2005 नंतर प्रथमच एव्हढ्या मोठ्या प्रमाणात पुरस्थिती ओढवली आहे.
Jul 13, 2016, 06:37 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
नदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
Jul 13, 2016, 02:45 PM ISTनदीकाठच्या गावांत पंचगंगेचं पाणी शिरलं, NDRF ची टीम दाखल
कोल्हापूरच्या पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिल्ह्यात पूर परिस्थिती गंभीर झाली आहे.
Jul 13, 2016, 12:15 PM ISTतुमच्या जिल्ह्यातली आत्ताची पावसाची स्थिती काय आहे, पाहा इथे...
आपल्या जिल्ह्यांत, आपल्या गावांत पावसाची स्थिती काय आहे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हालाही असेल... बुधवार आणि गुरुवारी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसानं काय काय उलथा-पालथ करून टाकलीय... पाहुयात...
Jul 13, 2016, 08:19 AM ISTकोल्हापूर : पंचगंगेच्या पात्राबाहेर पाणी
Jul 12, 2016, 09:04 PM ISTपंचगंगेनं ओलांडली पातळी... धोक्याकडे वाटचाल सुरू
कोल्हापूर जिल्हयात मुसळधार पाऊस सुरुच आहे. पंचगंगा नदीनं इशारा पातळी ओलांडली असून तीची वाटचाल धोकापातळीकडं सुरु झाली आहे.
Jul 12, 2016, 11:04 AM ISTजोरदार पावसाने दुबार पेरणीचं संकट टळलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 11, 2016, 03:00 PM ISTकोल्हापुरात खंडणी प्रकरणी दोन पोलिसांसह चार जणांना अटक
खंडणी प्रकरणी शहरातील हुपरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक फौजदार संजय लोंढे आणि पोलीस कॉन्स्टेबल बाबुमिया काझी यांच्यासह अन्य सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
Jul 8, 2016, 08:12 PM ISTआरोपींकडून पैसे घेणाऱ्या कोल्हापुरातल्या दोन पोलिसांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2016, 08:02 PM ISTओव्हरटेक करू दिलं नाही म्हणून केएमटी चालकाला मारहाण
कोल्हापुरात केएमटीच्या चालकानं गाडीला ओव्हरटेक करु न दिल्यानं रागाच्या भरात केएमटीच्या चालकास बेदम मारहाण केलीय. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झालाय.
Jul 7, 2016, 11:05 AM ISTकोल्हापूरमधल्या सीसीटीव्हीवरून नवा वाद
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 1, 2016, 08:37 PM IST