`...ही तर मीडियाची मुस्कटदाबी`
‘झी न्यूज’च्या संपादकांवर झालेली कारवाई एकतर्फी असल्याची टीका जेडीयू नेते शरद यादव यांनी केली आहे. या कारवाईविरोधात संसदेत आवाज उठवणार असल्याचं यादव यांनी म्हटलंय. तर हा मीडियाच्या मुस्कटदाबीचा प्रयत्न असल्याची टीका काँग्रेसचे नेते मुक्तार नक्वी यांनी केलीय.
Nov 28, 2012, 01:11 PM ISTसंपादकांची अटक बेकायदेशीर, त्वरीत सुटका करा - झी न्यूज
‘झी न्यूज’नं झी न्यूजचे संपादक सुधीर चौधरी आणि झी बिझनेसचे संपादक समीर अहलुवालिया यांना केलेल्या अटकेचा जोरदार निषेध केलाय. कोळसा खाण घोटाळ्याचा पर्दाफाश करणाऱ्या या प्रकरणात संपादकांना केलेली ही अटक बेकायदेशीर असून त्यांची तत्काळ सुटका व्हावी, अशी मागणी यावेळी करण्यात आलीय.
Nov 28, 2012, 12:27 PM ISTकोळसा घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन
कोळसा खाण घोटाळ्याचं नागपूर कनेक्शन पुन्हा एकदा समोर आलंय. कोळसा खाण घोटाळ्याच्या चौकशी प्रकरणी सीबीआयन आता धाडसत्र हाती घेतलंय. त्यात नागपूरात चार ठिकाणी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी छापे टाकलेत.
Sep 23, 2012, 08:06 AM ISTआज अधिवेशनाचा शेवटचा दिवस...
संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. कोळसा खाण घोटाळ्यावरून गदारोळानं गाजलेल्या या अधिवेशनात आजही कामकाज होण्याची शक्यता कमीच आहे.
Sep 7, 2012, 09:46 AM ISTसीबीआयचं धाडसत्र; दर्डा `कंपनी`ही जाळ्यात?
कोळसा खाण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं देशभरात ठिकठिकाणी छापे टाकलेत. छापा टाकलेल्या कंपन्यांमध्य यामध्ये दर्डा कुटुंबीयांच्या मालकीच्या असलेल्या जेएलडी यवतमाळ लिमिटेड या कंपनीचाही समावेश आहे.
Sep 4, 2012, 11:25 AM ISTकोळसा खाण घोटाळा : टूजी पेक्षाही भयंकर!
कोळसा खाणींच्या लिलावात सरकारचं तब्बल १.८६ लाख करोड रुपयांचं नुकसान झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय. त्यामुळे हा घोटाळा टू जी घोटाळ्यापेक्षाही मोठा घोटाळा ठरलाय.
Aug 17, 2012, 02:29 PM ISTकोळसा घोटाळ्यात पंतप्रधान दोषी- भाजप
कोळसा खाणसंबंधी कॅगनं नोंदवलेल्या आक्षेपांवरुन भाजपनं सरकारला कोंडीत पकडलं आहे. या प्रकाराला थेट पंतप्रधान जबाबदार आहेत. त्यामुळं त्यांनी संसदेत निवेदन करावं, अशी मागणी भाजपनं केली आहे.
Mar 22, 2012, 11:21 AM IST