कोविड १९

देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण वाढले, ५०१ रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा कहर कायम, वॅक्सीनची प्रतिक्षा

Nov 22, 2020, 11:16 AM IST

कोरोनाचा कहर, आता या राज्यातील ८ जिल्ह्यांमध्ये रात्री कर्फ्यू

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका वाढला.

Nov 22, 2020, 09:22 AM IST

Joe Biden- पंतप्रधान मोदी यांच्यामध्ये दूरध्वनीवरुन संवाद; 'या' मुद्द्यांवर चर्चा

दोन्ही देशांच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वपूर्ण 

 

Nov 18, 2020, 07:43 AM IST

देशात गेल्या २४ तासात ४४,६८४ रुग्णांची वाढ, ५२० कोरोना रुग्णांचा मृत्यू

कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला. २४ तासात ५०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू

Nov 14, 2020, 10:28 AM IST

VIDEO : मास्क वापरता तरी कशाला, शिंकणाऱ्या खासदारांना नितेश राणेंचा सवाल

शिवसेनेच्या खासदाराचा व्हि़डिओही त्यांनी पोस्ट केला. 

 

Nov 2, 2020, 07:47 PM IST

राज्यात आज १७,७९४ रुग्ण वाढले, तर ४१६ कोरोना रुग्णांचा मृत्यू

गेल्या २४ तासात १९,५९२ रुग्णांनी कोरोनावर मात केली

Sep 25, 2020, 08:14 PM IST

आज राज्यात कोरोनाचे २१,०२९ रुग्ण वाढले, तर ४७९ रुग्णांचा मृत्यू

राज्यात एकूण कोरोना संक्रमितांची संख्या १२,६३,७९९ वर पोहोचली आहे.

Sep 23, 2020, 07:46 PM IST

कोरोना 'लस'ची केली नोंदणी, रशिया पहिला देश ठरला

रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने कोरोना व्हायरसच्या आजारावर विकसित करण्यात आलेल्या 'लस'ची अधिकृत नोंदणी करण्यात आली आहे. 

Aug 11, 2020, 03:19 PM IST

केंद्र सरकारची मोठी भेट, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचार्‍यांची चिंता मिटणार

सरकारी कर्मचाऱ्यांची (Govt Employees) सर्वात मोठी चिंता असते ती निवृत्तीनंतर पेन्शन (Pension) मिळण्याची.  

Jul 28, 2020, 09:17 AM IST

मुंबईत प्रयोगशाळा, संशोधन केंद्र उभारण्यासाठी केंद्राने मदत करावी - मुख्यमंत्री

मुंबईत अद्ययावत प्रयोगशाळा आणि संशोधन केंद्र उभारण्यास केंद्राने सहकार्य करावे अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना  केली. 

Jul 28, 2020, 07:38 AM IST

ग्रामपंचायतींना मुदतवाढ देता येत नाही - हसन मुश्रीफ

 'कोरोना महामारीच्या काळात गावगाडा सुरळीत चालावा यासाठी गावातल्या योग्य व्यक्तिची प्रशासकपदी नियुक्ती करण्याचा निर्णय शासनाला घ्यावा लागला.'

Jul 22, 2020, 10:28 AM IST

राज्यात आज कोरोनाचे ८३६९ नवे रूग्ण वाढले तर २४६ जणांचा मृत्यू

आज  ७१८८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

Jul 21, 2020, 08:49 PM IST

अमेरिकेत कोरोनाचा कहर, १ लाख ४० हजारांवर पोहोचला मृतांचा आकडा

अमेरिकेत अनेक भागात कोरोनाचा संसर्ग अजूनही वाढत आहे.

Jul 20, 2020, 04:15 PM IST