मुलगी को-पायलट असलेल्या विमानातून 'एअरहोस्टेस' आई जेव्हा निवृत्त होते...
...या संदेशानं उपस्थित प्रवाशांसहीत फ्लाईट स्टाफचेही डोळे आनंदाश्रुंनी वाहू लागले
Aug 1, 2018, 12:08 PM ISTआकाशात उडतानाच पायलट पती-पत्नीचं जेव्हा भांडण होतं...
आकाशात ३६ हजार फुटांवर पती पत्नीत 'तू तू मै मै' झाली आणि शेकडो प्रवाशांचे प्राण कंठाशी आले. आकाशात भांडणारे हे साधेसुधे नव्हते... पती पत्नी असलेल्या प्रत्यक्ष पायलट आणि को पायलटची विमानात मारामारी झाली. आपल्या भांडणात मश्गूल झालेल्या या दोघांनी आपली प्रत्येक जबाबदारी खुंटीला टांगली...
Jan 5, 2018, 12:44 PM IST