क्रिकेट बातम्या

IPL 2023 Auction: 87 खेळाडूंसाठी 10 टीम भिडणार, वाचा कोणत्या संघाकडे किती पैसा शिल्लक?

TATA Indian Premier League Mini Auction : मेगा लिलावात (IPL) 405 खेळाडू मैदानात असतील. 405 क्रिकेटपटूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू लिलावामध्ये असतील.

Dec 22, 2022, 07:05 PM IST

IND vs SL: नवं वर्ष नवा कॅप्टन! रोहित शर्माला मिळणार 'नारळ' ? BCCI घेणार 'हा' मोठा निर्णय

New Indian Captain: बीसीसीआयच्या (BCCI) हवाल्याने आलेल्या माहितीनुसार, टीम इंडियाला मोठा दणका बसलाय. अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा (Rohit Sharma) सामने खेळणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.

Dec 22, 2022, 05:53 PM IST

World Test Championship च्या अंतिम फेरीसाठी Team India अशी पात्र ठरणार, जाणून घ्या संपूर्ण गणित

World Test Championship: ऑस्ट्रेलिया 13 कसोटीत 9 विजय आणि 3 ड्रासह 76.92 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. भारत 13 सामन्यात 7 विजय आणि 4 पराभवासह  55.77 गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. दक्षिण आफ्रिका तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांची विजयाची टक्केवारी 54.55 आहे. श्रीलंका 53.33 विजयाच्या टक्केवारीसह चौथ्या स्थानावर आहे.

Dec 22, 2022, 05:45 PM IST

IPL 2023 Auction : आज लिलावात 'ही' 5 नावं लक्षात ठेवा, यांच्यावर पडणार पैशांचा पाऊस?

IPL 2023 Auction: आयपीएल 2023 लिलावापूर्वी सुरेश रैना याने कोणते पाच महागडे खेळाडू असणार याबाबत आधीच माहिती दिली आहे. हे खेळाडू अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचा मार्ग बदलतात असे त्याचे म्हणणे आहे. 

Dec 22, 2022, 02:47 PM IST

IPL 2023 Auction : आयपीएल लिलावात सर्वात महागडा ठरणार 'हा' संघ, RCB आणि KKR..., जाणून घ्या यामागचे कारण

IPL 2023 Auction : उद्या, 23 डिसेंबरला आयपीएल 2023 साठी छोटा लिलाव होणार आहे. यासाठी 405 खेळाडूंना शॉर्टलिस्ट करण्यात आले आहे. या लिलावाची उत्सुकता आता शिगेला पोहचली असून कोणता संघ कोणत्या खेळाडूसाठी आपला खिसा रिकामा करणार याची जोरदार चर्चा सुरू आहे.   

Dec 22, 2022, 12:59 PM IST

BCCI Central Contracts 2022-23 : हार्दिक पंड्याला लागली लॉटरी, बीसीसीआयने दिली बढती

BCCI Central Contracts 2022-23 : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सेट्रेल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contracts) जाहीर केले आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक खेळाडूंना बढती मिळाली आहे. 

Dec 21, 2022, 10:20 PM IST

मिचेल स्टार्कपेक्षाही जास्त घातक Arjun Tendulkar ची गोलंदाजी; पाहा VIDEO

Arjun Tendulkar: केवळ फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्येही अर्जुनने चांगली कामगिरी केली आहे. अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजी करताना पाहून अनेकांना वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कची (Mitchell Starc) आठवण आली.

Dec 21, 2022, 09:15 PM IST

BCCI टीम इंडियातील खेळाडूंवर मेहरबान, भरघोस पगारवाढ मिळणार

आता बीसीसीआय  (Bcci Central Contract) किमान 3 कोटींनी पगारवाढ करण्याची शक्यता आहे.

Dec 15, 2022, 04:48 PM IST

IPL Auction 2023 : आयपीएलमध्ये ही ब्युटी क्वीन करणार 'गेम'; दोन खेळाडूंसाठी ओतणार अमाप पैसा

IPL Auction 2023 : क्रिकेट आणि मनोरंजनाच्या या महाकुंभाची सुरुवात होण्यापूर्वी समोर आलेली ही माहिती वाढवणार इतर संघांचा ताप?

Dec 15, 2022, 12:59 PM IST

वाह रं पठ्ठ्या! Stoinis ची वादळी खेळी, अशी कामगिरी करणारा पहिलाच ऑस्ट्रेलियन खेळाडू

AUS vs SL, T20 World Cup : सुरूवातीपासून तुफान फटकेबाजी करत Marcus Stoinis ने अर्धशतक झळकावलं. या वादळी खेळीमुळे त्याने नव्या विक्रमाची नोंद केली आहे.

Oct 25, 2022, 10:45 PM IST

विराट कोहलीच्या नावावर अनोखा विक्रम, इंस्टाग्रामवर 100 मिलियन फॉलोअर्स

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) जितका तो आपल्या खेळासाठी प्रसिद्ध आहे, तितका तो सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. फलंदाजीत विराट कोहलीचे अनेक विक्रम आहेत, परंतु आता कोहलीवर त्यांच्या नावावर एक अनोखा विक्रम झाला आहे.  

Mar 2, 2021, 06:54 AM IST

India vs Australia, 2nd Test: भारताचा ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय

 भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia) दुसऱ्या कसोटी ( India vs Australia Test) सामन्यात ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला आहे.  

Dec 29, 2020, 09:30 AM IST

IND vs AUS 2nd Test : ऑस्ट्रेलिया २०० धावांवर ऑल आउट, भारताला जिंकण्याची संधी

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) दरम्यान जाहीर झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीच्या (Boxing Day Test) चौथा दिवशी रंगत अधिक वाढलेली दिसून येत आहे.  

Dec 29, 2020, 07:50 AM IST

IND vs AUS Test Day 3 : भारत सर्वबाद ३२६ धावा, ऑस्ट्रेलियावर भारताची १३१ धावांची आघाडी

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटीच्या तिसर्‍या दिवशी (IND vs AUS Test Day 3 ) टीम इंडिया ३२६ धावांवर ऑलआऊट झाली.  

Dec 28, 2020, 07:53 AM IST

कोविड-१९ : भावाला कोरोना, BCCI अध्यक्ष सौरव गांगुली होम क्वारंटाईन

विद्यमान BCCI अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली याचा मोठा भाऊ स्नेहाशिष गांगुली यांना कोरोना झाल्याचे पुढे आले आहे.  

Jul 16, 2020, 11:40 AM IST