खडसे

मागासवर्गीय शिष्यवृत्तीवरुन खडसेंचा सरकारला घरचा आहेर

 मागसवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी केंद्र सरकारकून मिळणाऱ्या 2154 कोटी रुपये परत गेल्याचा मुद्द्यावरून आज एकनाथ खडसेंनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. झी मीडियानं केलेल्या बातमीच्या आधारे खडसेंनी सरकारला प्रश्न विचारला. एकीकडे विद्यार्थ्यांना दोन दोन वर्ष विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे मिळत नाहीत, दुसरीकडे विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू दिलं जात नाही.

Dec 8, 2016, 04:22 PM IST

माझ्यामुळेच भाजपचा मुख्यमंत्री झाला - खडसे

राजीनामा दिल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथ खडसेंनी मौन सोडलंय. मात्र त्यांनी स्वकीयांवरच वार केलाय. आपला आवाज दाबला गेला असून कोणताही पुरावा न देताच राजीनामा घेतला गेल्याचं वक्तव्य एकनाथ खडसेंनी केलं आहे.

Jun 29, 2016, 08:12 PM IST

खडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार ?

एकनाथ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला आहे. आता राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जूनच्या मध्यापर्यंत होण्याची शक्यता आहे. खडसेंकडील महसूल खातं कुणाकडे जाणार याबद्दलची उत्सुकताही शिगेला पोहचलीय. 

Jun 5, 2016, 09:08 PM IST

खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपसमोरील आव्हानं वाढणार

एकनाथ खडसेंचा राजीनामा झाल्यानंतर आता भाजपासमोरील आव्हाने वाढणार आहेत.

Jun 4, 2016, 07:38 PM IST

एकनाथ खडसेंचा इशारा, ...तोपर्यंत चिंता करण्याची गरज नाही!

महसूल मंत्री एकनाथ खडसे एमआयडीसी जमीन खरेदी वादात सापडल्याने त्यांचे मंत्रीपद जाण्याची शक्यता आहे.  

Jun 1, 2016, 10:23 AM IST

रोखठोक : राजीनामा देणार का घेणार ?

राजीनामा देणार का घेणार ?

May 31, 2016, 10:59 PM IST

का केला खडसेंनी लाल दिव्याच्या गाडीचा त्याग

का केला खडसेंनी लाल दिव्याच्या गाडीचा त्याग

May 31, 2016, 07:14 PM IST

खडसेंना सोडाव लागणार महसूलमंत्रीपद?

खडसेंना सोडाव लागणार महसूलमंत्रीपद?

May 31, 2016, 06:02 PM IST

खडसेंबद्दल काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवणार-अमित शहा

खडसेंबद्दल काय करायचं ते मुख्यमंत्री ठरवणार-अमित शहा 

May 27, 2016, 07:28 PM IST