खड्डे

'१५ डिसेंबरनंतर रस्त्यावर खड्डा दिसणार नाही'

राज्यातील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या शहाण्णव हजार किलोमीटर रस्त्यावर १५ डिसेंबरनंतर एकही खड्डा दिसणार नसल्याची घोषणा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

Oct 31, 2017, 04:18 PM IST

रस्त्यांवरच्या खड्ड्यांमुळे अलिबागच्या पर्यटनाला ग्रहण

मुंबईपासून हाकेच्‍या अंतरावर असलेलं अलिबाग पर्यटकांसाठी फेव्हरिट डेस्‍टीनेशन आहे. 

Oct 28, 2017, 10:23 PM IST

लातूरमध्ये खड्ड्यांविरोधात मनसेचे बोंबाबोंब आंदोलन

लातूर शहरातील रस्त्यात खड्ड्यांचे प्रमाणे वाढले आहे. त्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महानगरपालिकेला वारंवार निवेदने देण्यात आली होती. मात्र तरीही मनपा प्रशासनाने खड्ड्यांची डागडुजी केली नाही. 

Sep 28, 2017, 07:12 PM IST

लोकांचे जीव जात असतानाही खड्डे का बुजवले जात नाहीत? - हायकोर्ट

राज्यातल्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन अनेक लोकांचे जीव जात असताना सरकार खड्डे का बुजवत नाही असा संतप्त सवाल मुंबई उच्च न्यायालयानं केलाय. 

Sep 28, 2017, 05:57 PM IST

खड्डे भरण्यासाठी चिखलाचा वापर, कल्याणमधला धक्कादायक प्रकार

रस्त्यांवरचे खड्डे भरण्यासाठी पालिकेच्या कंत्राटदारानं चिखल आणि नित्कृष्ट दर्जाच्या सामग्रीचा वापर केल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये उघड झालाय.

Sep 24, 2017, 11:05 PM IST

लालबागचा राजा मंडळाला ४.८६ लाखांंचा दंड

मोठ्या धामधूमीमध्ये मुंबईत गणेशोत्सव पार पडला.

Sep 14, 2017, 12:31 PM IST