खारफुटी

वेगे वेगे धावू! एक मॅरेथॉन फ्लेमिंगोंसाठी

पर्यावरण संवर्धनाच्या निमित्ताने उचललं जातंय अनोखं पाऊल

Jan 23, 2019, 07:03 PM IST

रत्नागिरी कांदळवनाची बेसुमार तोड, झी २४ तासच्यादणक्याने वन विभागाची धावाधाव

शहराजवळील कर्ला गावात तोडण्यात आलेल्या कांदळवनांबाबत वन विभागाच्या एका टीमने जागेवर जाऊन पाहाणी केली. झी २४ तासने हे वृत्त प्रसारीत केलं होतं आणि त्यानंतर प्रशासनाने धावाधाव सुरू केली.

Jan 4, 2017, 07:58 PM IST

मुंबईत खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या, खारफुटीची होतेय कत्तल

मुंबईला स्मार्ट सिटी करण्याचं स्वप्न राज्यकर्ते बाळगून असले तरी शहराचा बकालपणा वाढवणाऱ्या अनधिकृत झोपड्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढताना दिसतंय. बांद्रा इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बीकेसीजवळच्या खाडीत भराव टाकून अनधिकृत झोपड्या उभारण्याचे काम राजरोसपणे सुरू आहे. यासाठी खारफुटीची सऱ्हास कत्तल केली जात आहे.

May 13, 2016, 07:36 PM IST

कोकणातील खारफुटी आता संरक्षित वनं

कोकणातील खारफुटी आता संरक्षित वनं

Dec 8, 2015, 08:38 PM IST

चला तर, नवी मुंबईतील विमानतळाचा प्रश्न मार्गी

अखेर नवी मुंबईतील उलवे येथील विमानतळाचे घोडे गंगेत न्हाले आहे. होणार की नाही, याची चर्चा जोर धरत असताना सिडकोने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सर्व कागदपत्रे पाहून खारफुटी तोडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे ज्या प्रश्नावर विमानतळाचे टेक ऑफ रखडले होते. ते आता मार्गी लागले आहे. दरम्यान, नवी मुंबईतील जागांचे आणि घरांच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Oct 30, 2013, 08:15 AM IST