उस्मानाबाद । ओमराजे निंबाळकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल
ओमराजे निंबाळकर यांचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल. खासदार रवींद्र गायकवाड यांना शिवीगाळ केल्याचे म्हटले जात आहे. हा व्हिडिओ दोन महिन्यांपूर्वीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.
Apr 4, 2019, 11:00 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 19, 2017, 03:07 PM ISTखासदार रवींद्र गायकवाड यांची दबंगगिरी
एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणापासून चर्चेत असलेले उस्मानाबादचे शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांचे आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. लातूर महानगरपालिका निवडणूकीची धामधूम एकीकडे सुरु असताना शिवसेना खासदार रवींद्र गायकवाड यांनी एसबीआयच्या एटीएमपुढे चांगलाच गोंधळ घातला.
Apr 19, 2017, 08:14 AM ISTखासदार रवींद्र गायकवाडांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
एअर इंडियानं विमान प्रवासावरची बंदी हटवल्यानंतरही खासदार रविंद्र गायकवाड यांनी सेनाभवनात उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
Apr 8, 2017, 03:06 PM ISTखासदार रवींद्र गायकवाड पुन्हा दिल्लीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 30, 2017, 03:27 PM ISTनवी दिल्ली : खासदार रवींद्र गायकवाड यांचं विमान तिकिट नाकारलं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 29, 2017, 03:38 PM ISTशिवसेना खासदार रवींद्र गायकवाडांच्या अडचणी वाढणार?
एअर इंडियाच्या अधिकाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्याविरोधात गंभीर कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. ज्यामुळे गायकवाड यांना शिक्षा देखील होऊ शकते.
Mar 25, 2017, 12:35 PM ISTखासदार रवींद्र गायकवाडांचा माफी मागण्यास नकार
खासदार रवींद्र गायकवाड यांच्यावर सगळ्या एअरलाईन्स कंपन्यांनी बंदी घातली आहे. फेडरेशन ऑफ इंडियन एअरलाईन्सनं हा निर्णय जाहीर केला आहे. त्यामुळे आता जेट एअरवेज, इंडिगो, स्पाईसजेट आणि गोएअर या विमान कंपनीच्या विमानातून प्रवास करता येणार नाही. गायकवाड यांनी माफी मागण्यास साफ नकार दिला आहे. आधी त्या कर्मचाऱ्याने माफी मागावी मग बघू असं देखील त्यांनी म्हटलं आहे.
Mar 24, 2017, 11:11 AM IST