खोदकाम

मराठवाड्यात खोदकाम करताना सापडले हेमाडपंथी मंदिर

शेतात खोदकाम करताना हेमाडपंथी मंदिर सापडले आहे. नांदेड जिल्ह्यातल्या कंधारमध्ये हे मंदिर सापडले आहे.

Feb 28, 2017, 08:22 PM IST

शेतात सापडलं नवव्या शतकातलं हेमाडपंथी मंदिर

शेतात खोदकाम करताना हेमाडपंथी मंदिर सापडलंय. नांदेड जिल्ह्यातल्या कंधारमध्ये हे मंदिर सापडलंय. 

Feb 28, 2017, 05:14 PM IST

दाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक

दापोली तालुक्यातील दाभोळ गावात गुप्तधनासाठी खोदकाम करणाऱ्या अकरा जणांना पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेल्याविरोधात जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

Jan 14, 2017, 07:18 PM IST

खोदकामावेळी मिळाली 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाडं

सौदी अरेबियामध्ये 90 हजार वर्ष जुनी माणसाची हाड सापडली आहेत.

Aug 19, 2016, 01:09 PM IST

तलावाच्या खोदकामात समोर आलं रहस्यमय भुयार

भारत देश हा अनेक रहस्य असलेल्या गोष्टींशी भरलेला आहे. अशीच एक रहस्यमय घटना पंजाबमधून समोर आली आहे. जेव्हा कोरड्या झालेल्या तलावाची खोली वाढवण्याचं काम सुरु होतं तेव्हा तलावात आठ पायऱ्या आणि त्यानंतर पुढे एक भुयार सापडली. भुयारात एक मटका देखील सापडला.

Jun 5, 2016, 04:22 PM IST

वाशीमचा मांझी !

बिहारमधील दशरथ मांझी यांची आठवण करुन देणारी घटना वाशीममध्ये घडली आहे.

May 9, 2016, 04:57 PM IST

१ हजार टन सोनं शोधायला बाबा शोभन सरकारच मैदानात

आपल्या सोन्याच्या स्वप्नानं संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे बाबा शोभन सरकार आता स्वत:च सोन्याचा शोध घेण्यासाठी मैदानात उतरले आहेत. `चमत्कार होणारच, सोनं मिळणारच` असा ठाम दावा करत सरकारांनी आपल्या भक्तांना खोदकामाचे आदेश दिले आहेत.

Nov 23, 2013, 12:53 PM IST

सोनेरी स्वप्न: नालंदासारखे अवशेष मिळण्याचा ओमबाबाचा दावा

उत्तर प्रदेशच्या उन्नाव जिल्ह्यातल्या डौडिया खेडामध्ये शहीद राजा राव रामबक्श सिंह यांच्या किल्ल्यात १००० टन सोनं मिळण्याचा दावा करणाऱ्यांनी पुन्हा एक नवा दावा केलाय. शोभन सरकारचे शिष्य ओमबाबा यांनी या खोदकामात नालंदासारख्या प्राचीन सभ्यतेसारखे अवशेष मिळण्याचा दावा केलाय.

Oct 23, 2013, 08:28 AM IST

सोनेरी स्वप्न: खोदकामात मिळाल्या किंमती वस्तू

उन्नावच्या डौडिया खेडा इथं सुरू असलेल्या खोदकामात अनेक ऐतिहासिक आणि किमती वस्तू पुरातत्व विभागाला मिळाल्या आहेत. १००० टन सोन्याचा शोध घेणाऱ्या पुरातत्व विभागाला भिंतीनंतर आता लाखेच्या बांगड्यांचे पाच तुकडे आणि मातीचे भांडे मिळाले आहेत.

Oct 22, 2013, 03:03 PM IST

खजिन्याचा शोध : सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेपास नकार

उत्तर प्रदेशातल्या उन्नाव जिल्ह्यातील कथित खजान्याच्या शोधार्थ सोमवारी चौथ्या दिवशीही सुरूच आहे. दुसरीकडे सुप्रीम कोर्टानं या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार दर्शवलाय.

Oct 21, 2013, 04:51 PM IST

सोनेरी स्वप्न: ३ दिवसांत १०२सेंमी खोदकाम, मिळाली एक भिंत!

दोन दिवसात फक्त १०२ सेंटीमीटर... उन्नावमध्ये सुरू असलेल्या खोदकामाची ही आहे प्रगती... साधूच्या स्वप्नाला खरं मानून खोदकाम सुरू केलेल्या पुरातत्व विभागाला या १०२ सेंटीमीटरच्या खोदकामात फक्त एक भिंत मिळालीय.

Oct 21, 2013, 01:19 PM IST

‘सोनेरी स्वप्न’ बघणाऱ्या शोभन सरकारची मोदींवर टीका, मोदींनी केलं ट्वीट!

नरेंद्र मोदी यांना उन्नाव किल्ल्यात सोनं असल्याचा दावा करणारे साधू शोभन सरकार यांनी पत्र लिहून मोदींवर टीका केलीय. शोभन सरकारच्या पत्राला मोदींनी ट्विटरवरुन उत्तर दिलंय.

Oct 21, 2013, 11:39 AM IST