गडचिरोली

गडचिरोली नगरपालिकेतल्या वस्तूंच्या जप्तीची नामुष्की थोडक्यात टळली

गडचिरोली नगरपालिकेवर आज नामुष्की ओढवली.

Jan 21, 2018, 10:59 PM IST

येथे घडवली जातेय वन्यजीव अभ्यासकांची नवी पिढी

ही बातमी आहे जंगलातून.... वन्यजीव अभ्यासकांची नवी पिढी घडावी, म्हणून एक विशेष उपक्रम हाती घेण्यात आलाय. 

Jan 20, 2018, 11:12 AM IST

गडचिरोलीत पोलीस-सीआरपीएफने मोठा कट उधळला

गडचिरोलीत जिल्हा पोलीस आणि सीआरपीफच्या जवानांनी नक्षलवाद्यांचा मोठा घातपात उधळून लावला आहे.

Jan 6, 2018, 09:20 PM IST

गडचिरोली । नक्षलवाद्यांंच्या घातपाताचा कट उधळला

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 03:10 PM IST

गडचिरोलीत कचऱ्यापासून खतनिर्मितीचा पथदर्शी प्रकल्प

गडचिरोली जिल्ह्यातल्या चामोर्शी तालुक्यातल्या तळोधी गावातील महिलांच्या जिद्दीने एका नव्या पर्वाला सुरुवात केलीय.. अगदी छोटं काम होतं... महिला एकत्र आल्या आणि नेटानं सुरू केलं... त्यामुळे महिलांना चार पैसे मिळाले, गावचा विकास झाला, शेतक-यांचाही फायदा झाला...  

Dec 22, 2017, 03:30 PM IST

गडचिरोली । आत्मसमर्पित नक्षलवाद्यांच्या मुलांंसाठी खास आंगणवाडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 12, 2017, 10:25 PM IST

गडचिरोली - नक्षलवाद्यांच्या मुलांसाठी उघडली अंगणवाडी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 10, 2017, 05:48 PM IST

गडचिरोलीत ७ नक्षवाद्यांचा खात्मा

 महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर ७ नक्षलवाद्यांना टिपलंय.

Dec 7, 2017, 12:24 PM IST

'मिस्ड कॉल' द्या, नक्षल हिंसेला विरोध दर्शवा!

नक्षल चळवळीला अंकुळ लागलाय असं वाटत असतानाच गेल्या दहा दिवसात कारवाया वाढल्यात. नक्षल चळवळीला कडवा विरोध करणाऱ्या भूमकाल संघटनेनं या वातावरणात नक्षलविरोदी शक्ती एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू केलेत... त्यासाठी मिस्ड कॉल अभियान राबवलं जाणार आहे.

Dec 2, 2017, 07:25 PM IST

गडचिरोली । नक्षल विरोधी शक्ती एकत्र आणण्यासाठी ‘मिस्ड ऑल’ अभियान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 2, 2017, 06:28 PM IST

गडचिरोली येथे कोट्यवधींचा दारुसाठा जप्त

 दारूबंदी असलेला जिल्हा म्हणून गडचिरोलीकडे पाहिले जाते. या जिल्ह्यात दारु तस्करी करण्यासाठी तस्कर चक्क राजकीय पक्षांच्या नेत्यांचा आणि बोधचिन्हाचा वाहनांवर वापर करत असल्याचे धक्कादायक चित्र उजेडात आलंय.

Dec 2, 2017, 10:27 AM IST

गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत आहेत. धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झालीय.

Nov 28, 2017, 08:42 AM IST