गल्ला

Box Office : 'बागी ३' चित्रपटाचा व्यवसाय वाढता वाढता वाढे...

'बागी ३' संपूर्ण भारतात तब्बल ४ हजार ४०० चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात आला आहे. 

Mar 10, 2020, 10:04 AM IST

'छपाक'च्या कमाईचा वेग पुन्हा मंदावला; 'तान्हाजी'ला रोखणं कठीण

कुठे चित्रपटाच्या कमाईचे आकडे वाढत असल्याचं लक्षात येताच...

Jan 14, 2020, 03:14 PM IST

तुफान कमाई करत 'तान्हाजी'चं 'छपाक'ला तगडं आव्हान

आता या चित्रपटाच्या कमाईचे आकडे.... 

Jan 13, 2020, 04:48 PM IST

'किल्ला'नं जमवला ३ कोटी रूपयांचा गल्ला

शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या एस्सेल विजनच्या किल्ला या सिनेमानं ब़ॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवलाय.. केवळ तीन दिवसात या सिनेमानं सव्वा तीन कोटी इतका व्यवसाय केला आहे.

Jun 30, 2015, 09:35 PM IST

'पीके'चा गल्ला २०० कोटींच्या पुढे

मिस्टर परफेक्ट आमीर खानचा अभिनय असलेल्या पीके सिनेमाने २०० कोटी रूपयांपेक्षा जास्तचा गल्ला जमवला आहे.   आमीर खानचा पीके हा चित्रपच १९ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. 

Dec 28, 2014, 06:34 PM IST

`फॅण्ड्री`चा गल्ला तीन दिवसात दीड कोटींवर

पारंपरिक मराठी चित्रपटांच्या चौकटी मोडून काढणाऱ्या फॅण्ड्रीने पहिल्या तीन दिवसात दीड कोटी रूपयांचा गल्ला पार केला आहे.

Feb 19, 2014, 09:34 AM IST

`प्राजक्ता`ला वेड लागल्यानंतर, दगडूही झाला `येडा`

टाईमपास सिनेमातल्या प्राजक्ताने तर आधीच आपल्याला वेड लागलं असल्याचं सांगितलंय. मात्र आपला दगडूही आता येडा झाला आहे. कारण आईबाबा आणि साईबाबांची शप्पथ घेऊन सांगतो, टाईमपास सिनेमा २८ कोटी रूपयांच्या घरात जाऊन पोहोचलाय.

Jan 22, 2014, 08:51 PM IST

'तामिळ विश्वरुपम'चा पहिला दिवस ५.८१ कोटींचा

सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात आडकलेला विश्वरुपम अखेर चेन्नईत प्रदर्शित झाला आणि या चित्रपटानं पहिल्याच दिवशी तब्बल ५.८१ कोटी रूपयाचा गल्ला गोळा केलाय.

Feb 9, 2013, 06:24 PM IST

‘लाईफ ऑफ पाय’नं जमवला १९.५ कोटींचा गल्ला

ऑस्कर पुरस्कार विजेत्या ‘लाईफ ऑफ पाय’ या सिनेमानं भारतातल्या थिएटर्सच्या गल्ल्यावर पहिल्याच आठवड्यात आपला जम बसवलाय. आत्तापर्यंत या सिनेमानं तब्बल १९.५ करोड रुपयांची कमाई केलीय.

Nov 27, 2012, 10:33 AM IST