गिटार

Video : 'किती गं तू गोड?'; चिमुकलीचं गाणं आणि गिटार वाजवणं पाहून तुम्हीही हेच म्हणाल

Viral Video : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात अशी म्हण आहे. या म्हणीचा प्रत्यय दिसणारा एका गोंडस चिमुकलीचा व्हिडीओ नेटकऱ्यांना वेड लावत आहे. 

May 31, 2023, 05:01 PM IST

केंद्रीय मंत्री रामदास आठवले जेव्हा गिटार वाजवतात...

संचारबंदी असल्यामुळे केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत.

Mar 27, 2020, 05:17 PM IST

...म्हणून प्रियांकाची मेहंदी, मंगळसूत्र ठरलं खास

पहिल्या भेटीनंतर प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्यातील नातं दिवसागणिक आणखी दृढ होत गेलं. 

Dec 4, 2018, 10:22 AM IST

क्रिकेट सोडून हा आंतरराष्ट्रीय खेळाडू झाला गिटारिस्ट!

वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू ओमारी बँक्सनं क्रिकेट सोडून आता गिटार वाजवून गाणी म्हणतोय.

May 30, 2018, 09:42 PM IST

त्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...

त्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...

Jul 21, 2017, 02:28 PM IST

त्याच्या मेंदूंचं ऑपरेशन सुरू असताना तो गिटार वाजवत होता...

सर्व शस्त्रक्रियांमध्ये मेंदूची शस्त्रक्रिया ही सगळ्यात जास्त कठीण आणि जटील समजली जाते. मात्र याच मेंदूच्या जटील शस्त्रक्रियेदरम्यान एक रुग्ण गिटार वाजवत असेल.

Jul 21, 2017, 02:03 PM IST

'ताजमहल'प्रमाणे हे देखील आहे प्रेमाचं प्रतिक

भारतात ताज महल हे प्रेमाचं प्रतिक असल्याचं म्हटलं जातं. जगात आणखी एक अशी गोष्ट आहे जी प्रेमाचं प्रतिक समजली जाते. 

Jul 20, 2016, 06:10 PM IST

परिस्थितीनं पिचलेल्या रिक्षावाल्याची 'गिटार'भक्ती, व्हिडिओ व्हायरल

एखाद्या रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीच्या हातात गिटार पाहायला मिळाली तर... तुम्हालाही नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल ना... पण, हे एक ब्लॉगर कुंज कारिया याच्यासोबत खरोखर घडलं.

Jul 24, 2015, 04:56 PM IST

अजब-गजब : मेंदूची शस्त्रक्रिया सुरू असताना तो वाजवत होता गिटार!

जगात नेहमी काहीतरी विलक्षण घडत असतं... ब्राझीलमधील एका नागरिकाने असंच काहीसं करून दाखवलंय. त्याने आपल्या मेंदूच्या शस्त्रक्रियेदरम्यान जराही न घाबरता या पूर्ण वेळ गिटार वाजवत गाणी म्हणत होता.

Jun 9, 2015, 03:49 PM IST