गुजरात

भारतात सुरु आहे जगातल्या सगळ्यात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचं बांधकाम

भारतामध्ये जगातलं सगळ्यात मोठं क्रिकेट स्टेडियम बांधलं जात आहे.

Jan 9, 2019, 07:02 PM IST

गुजरातमधील शाळांमध्ये हजेरीवेळी 'जय हिंद' किंवा 'जय भारत' बंधनकारक!

गुजरात राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि प्राथमिक शिक्षण संचालनालयाने हे आदेश जारी केले आहेत.

Jan 1, 2019, 12:23 PM IST
Gujrat Wrong Side Driving Twice Will Attract Lifetime Lisence Ban Penalty. PT38S

गुजरात | गुजरात परिवहन विभागाचा निर्णय

गुजरात | गुजरात परिवहन विभागाचा निर्णय
Gujrat Wrong Side Driving Twice Will Attract Lifetime Lisence Ban Penalty.

Dec 21, 2018, 02:45 PM IST

सुरतमधील मुलीने जन्मताच केला 'हा' वेगळा विक्रम!

गुजरातमधील सुरत येथील नुकत्याच जन्मलेल्या मुलीचे जन्म प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि पासपोर्ट बनून तयार आहेत.

Dec 18, 2018, 11:47 AM IST

हायस्पीड ट्रेनसाठी महाराष्ट्र-गुजरातचा समान खर्च, मग फायदा गुजरातलाच का?

माहितीच्या अधिकारात उघड झाली धक्कादायक माहिती

Dec 7, 2018, 01:43 PM IST

धुळे पालिका निवडणूक : गुजरातमधील मतदान यंत्र नको, निवडणूक आयोगाकडे तक्रार

गुजरात आणि जळगाव येथे निवडणुकीसाठी वापरलेली मतदान यंत्र धुळे महापालिका निवडणुकीत नको. ही मतदान यंत्रे बदलण्यात यावीत तसेच व्हीपीटी मशीनचा वापर करावा, अशी मागणी करण्यात आलेय.

Dec 4, 2018, 11:22 PM IST

गांधीनगर सचिवालयात शिरला बिबट्या, शंभरहून अधिक अधिकारी तैनात

गांधीनगरमध्ये सचिवालयात बिबट्या शिरला.

Nov 5, 2018, 03:43 PM IST

सरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?

सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय  स्थिती?

Nov 2, 2018, 09:15 PM IST

'मोदींनी पटेल यांचे विचार अंमलात आणले तर स्मारकाचे सार्थक होईल'

सरदार पटेलांचा पुतळा उभारण्याची गरज मोदींना वाटावी यातूनच काँग्रेसचे विचार किती महत्वाचे आहेत, याची प्रचिती यावी, असा टोला पवार यांनी हाणला.

Oct 31, 2018, 10:54 PM IST

पती 'बाह्मण' नसल्यानं पत्नीनं पोलिसांत गुन्हा केला दाखल

आपल्या कुटुंबीयांसोबत या महिलेनं पतीविरुद्ध एफआयआर दाखल केलीय

Oct 26, 2018, 12:25 PM IST

गिरनार : मनःशांतीचं उत्तुंग टोक

 शरीर आणि मन स्वछ करण्यासाठी गिरनार सारखी यात्रा नाही. असा माझा अनुभव आहे. एकदा तरी ती कराच...त्यात नियमित साधना करणारे आणि दत्त उपासक मंडळी तुमच्या बरोबर असतील तर दुधात साखर

Oct 22, 2018, 05:13 PM IST

भाजपला गुजरातमध्ये झटका, या नेत्याने केला पक्षाला रामराम

गुजरात राज्यात भाजपला मोठा धक्का बसलाय. 

Oct 18, 2018, 10:12 PM IST

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'... जगातील सर्वात उंच मूर्ती तयार!

'स्टॅच्यु ऑफ युनिटी'चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत 

Oct 12, 2018, 02:17 PM IST

म्हणून उत्तर भारतीयांचा गुजरातमधून पळ

गुजरातमध्ये उत्तर भारतीय नागरिकांच्या विरोधात होत असलेल्या हिंसाचारामुळे अनेक नागरिकांना कामधंदा सोडून पळून जावं लागलंय.

Oct 8, 2018, 10:50 PM IST

अर्जुन तेंडुलकरची जबरदस्त कामगिरी! गुजरातविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईला जिंकवलं

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Oct 7, 2018, 06:23 PM IST