गुन्हा

एल अॅण्ड टी कंपनी विरोधात गुन्हा दाखल होणार

पवई येथील एल अॅण्ड टी या कंपनीविरोधात जमिनीच्या गैरवापर केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला जाईल, असं आश्वासन सरकारने आज विधानसभेत दिले. 

Aug 11, 2017, 03:51 PM IST

अंबरनाथ तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा

पालिकेच्या तत्कालीन मुख्याधिकारी निधी चौधरींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Jul 29, 2017, 11:54 PM IST

बुकी विशाल कारियाविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करा - याचिका

भारतीय बुकी विशाल कारिया याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी लेखी याचिका गणेश मधुकर पवार यांनी दाखल केली आहे. 

Jul 29, 2017, 06:02 PM IST

काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

पुण्यातील काँग्रेस नेते रोहीत टिळक यांच्याविरोधात लग्नाचे अमीष दाखवून बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Jul 18, 2017, 08:58 AM IST

शाळेत मारहाण करणाऱ्या गृह राज्यमंत्र्यांच्या वडिलांवर कारवाई का नाही?

राज्याचे गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या वडिलांनी एका शाळेत जाऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर दिसतोय. याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आलीय. पण पाच दिवस उलटले तरी पोलिसांनी काहीच कारवाई केलेली नाही.

Jul 6, 2017, 09:06 PM IST

पार्किंग जागेवर फ्लॅटचे बांधकाम, विकासकाविरोधात गुन्हा दाखल

पार्किंगसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अनधिकृतपणे फ्लॅट बांधून त्याची विक्री करणा-या बांधकाम व्यावसायिकाविरोधात अंबरनाथमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

Jun 21, 2017, 06:23 PM IST

पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल

पोलिसाविरोधातच दरोड्याचा गुन्हा दाखल

May 12, 2017, 06:06 PM IST

जबरदस्ती नसेल तर देहविक्री गुन्हा नाही - हायकोर्ट

कोणताही सेक्स वर्कर आपल्या मर्जीनं आणि कोणत्याही जबरदस्तीशिवाय देहविक्री व्यवसायात काम करत असेल तर हा गुन्हा ठरत नाही, असा निर्वाळा गुजरात हायकोर्टानं दिलाय. त्यावर गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असंही कोर्टानं म्हटलंय. 

May 6, 2017, 04:45 PM IST