'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका
Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.
Sep 4, 2024, 05:59 PM ISTViral News : दबक्या पावलानं आला आणि... चोराला घरात असं काय दिसलं की क्षणात तो चोरी करायलाच विसरला?
दर दुसऱ्या दिवशी अमुक एका ठिकाणी चोरी झाली, तमुक एका ठिकाणी दरोडा पडला अशा अनेक घटना घडतात. या सर्व घटनांमध्ये सध्या एक अशी चोरी चर्चेचा विषय ठरत आहे जिथं चोर चक्क चोरीच करायला विसरला. खरं वाटत नाहीय? पण, प्रत्यक्षात तसं घडलंय.
Aug 28, 2024, 10:07 AM ISTहात-पाय बांधून मारहाण, नको त्या ठिकाणी सिगारेटचे चटके, पत्नीचा पतीवर अघोरी अत्याचार कॅमेऱ्यात कैद
Crime News : एका महिने क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही समोर आल्यानंतर पोलिसांच्याही पायाखालची जमीन सरकली.
May 6, 2024, 01:22 PM IST'माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण..
Mar 7, 2024, 09:50 PM ISTPune News : पुण्यात चाललंय तरी काय? ससून रुग्णालय प्रवेशद्वारातून ड्रग्जचा साठा जप्त!
Drug racket Pune News : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून अमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे.
Oct 1, 2023, 04:15 PM IST'नितीन देसाईंकडे कर्जवसुलीसाठी...' कर्ज देणाऱ्या एडेलवाईज कंपनीचं स्पष्टीकरण
Edelweiss ARC Comapny Clarification: आम्ही त्यांच्या आत्म्यासाठी प्रार्थना करतो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि एनडी आर्ट्सच्या कर्मचार्यांसाठी मनापासून शोक व्यक्त करतो. असे एडेलवाईज कंपनीने म्हटले आहे.
Aug 5, 2023, 10:05 AM IST'माझ्या आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...
एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचला. पण..
Jul 22, 2023, 08:42 PM ISTBuldhana Crime: शिक्षक की राक्षस! नापास करण्याची धमकी देत प्रयोगशाळेतच दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर...
Buldhana Crime: बुलडाणात एका शाळेत घडलेल्या घटनेने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे, अविवाहित असलेल्या शिक्षकाकडून दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार, पोस्को अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 27, 2023, 01:52 PM ISTPune Crime News : पुण्याला हादरवून टाकणारी घटना; विष प्राशन करून पती-पत्नीने दोन मुलांसह संपवलं आयुष्य!
Keshavnagar Crime New: शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात हा सर्व प्रकार आला. त्यानंतर शेजाऱ्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.
Jan 14, 2023, 12:53 AM ISTती रस्त्यावरुन चालत होती, त्याने मागून येऊन गोळी घातली... धक्कादायक घटना CCTV त कैद
लग्नाचा तगादा लावल्याने तरुणाने भररस्त्यात तरुणीला संपवलं, पालघरमधली धक्कादायक घटना
Sep 29, 2022, 03:52 PM ISTधक्कादायक ! अनैतिक संबंधातून महिलेची हत्या, गुन्हा लपवण्यासाठी आईवरच प्राणघातक हल्ला
कल्याण पोलिसांनी 12 तासात सोडवला हत्येचा गुन्हा
Feb 23, 2021, 06:13 PM ISTसेवानिवृत्तीच्या लाभातून कपात आरोग्य विभागाला भोवली, अधिकार्यांवर ॲट्रॉसिटी गुन्हा
अधिकाऱ्यांवर बीड शहर पोलीस ठाण्यात ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल
Feb 12, 2021, 02:22 PM ISTElgar conference 2021 :प्रक्षोभक भाषण प्रकरणी शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा
शरजिल उस्मानी विरोधात गुन्हा दाखल
Feb 3, 2021, 08:00 AM ISTनगरसेवक मनीष आनंद यांच्यासह सात जणांवर खून, विनयभंगाचा गुन्हा दाखल
खडकी कॉन्टॅमेंटचे नगरसेवक मनीष आनंद ( Khadki Cantonment corporator Manish Anand) यांच्यासह सात जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Feb 2, 2021, 02:28 PM IST