गुलमर्ग

काश्मीरमधील 'हे' 109 वर्षे जुनं मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी; Photo पाहून सारे हळहळले

Kashmir Mohinishwar Shivalaya Shiv Mandir: काश्मीरमध्ये येणारे अनेक पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट दिल्यावाचून परतत नसत... कुठे आहे हे मंदिर? जिथं 23 वर्षे मुस्लिमांनी दिली निरंतर सेवा...

 

Jun 7, 2024, 11:52 AM IST

बर्फाच्छादित गुलमर्गमधून 'बर्फ'च हरवला; काश्मीरच्या खोऱ्यात हा भलताच दुष्काळ

Gulmarg Snowfall News: थंडीनं कितीही अडचणी वाढवल्या तरीही हिवाळी सहलींसाठीही अनेकांचीच पसंती या काश्मीरला असते. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नव्हतं. पण, काश्मीरमध्ये मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचं पाहायला मिळालं... (Kashmir Snowfall )

 

Jan 9, 2024, 08:28 AM IST

पुरुषी मक्तेदारीला काश्मिरी तरुणीचं 'वेगानं' आव्हान

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 17, 2018, 10:40 PM IST

गुलमर्गमध्ये रोप वे तुटून नागपुरचं कुटूंब मृत्युमुखी

मृतांमध्ये चार पर्यटकांचा समावेश असून ते दिल्लीतल्या शालीमार बाग येथे राहणारे आहेत. 

Jun 26, 2017, 10:13 AM IST