गुलाबी बॉल

'टीम इंडिया'ची ऑस्ट्रेलियात डे-नाईट टेस्ट, परदेशात पहिल्यांदाच गुलाबी बॉलने सामना

टीम इंडिया पहिल्यांदाच परदेशात डे-नाईट टेस्ट खेळणार

Feb 16, 2020, 05:37 PM IST

ऐतिहासिक डे-नाईट टेस्टसाठी टीम इंडिया सज्ज

पहिल्याच डे-नाईट टेस्टमध्ये विजय साकारत इतिहास रचण्यासाठी टीम इंडिया सज्ज झालीय.

Nov 21, 2019, 07:03 PM IST

डे-नाईट टेस्टआधी अजिंक्य रहाणेला पडतायत ही स्वप्न

इंदूरमध्ये बांगलादेशविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता टीम इंडिया डे-नाईट टेस्टसाठी तयार होत आहे. 

Nov 19, 2019, 07:22 PM IST

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच...

भारतीय क्रिकेटच्या इतिहासामध्ये यंदाच्या वर्षी नवा अध्याय लिहिला जाणार आहे.

Apr 21, 2016, 07:46 PM IST

क्रिकेटमध्ये गुलाबी चेंडू, मोजले ३.१२ लाख!

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटसाठी गुलाबी चेंडू वापरण्याचा निर्णय घेण्यात आलाय. यासाठी बंगाल क्रिकेट असोसिएशननं परदेशी कंपनीकडून तब्बल चार डझन गुलाबी चेंडूही मागविलेत. या चार डझन चेंडूंसाठी असोसिएशन ३.१२ लाख रुपये मोजणार आहे.

Sep 5, 2013, 02:41 PM IST