गूगल ग्लास

भारतीयानं बनवला 4500 रुपयांत ‘गुगल ग्लास’!

‘गूगल’ला गूगल ग्लास बनवण्यासाठी जवळपास एका वर्षाचा वेळ लागला... हेच गूगल ग्लास जवळपास एक लाखाच्या घरात उपलब्ध आहे. परंतु, एका भारतीय तरुणानं केवळ एका महिन्यातच ‘गूगल ग्लास’सारखंच एक डिव्हाईस बनवलंय... महत्त्वाचं म्हणजे, त्यानं केवळ 4500 रुपयांत हे डिव्हाईस तयार केलंय. 

Aug 20, 2014, 04:43 PM IST

भारतात पहिल्यांदाच : ‘गूगल ग्लास’नं हृदय शस्त्रक्रिया

इंटरनेटच्या दुनियेत सर्वोच्च स्थान पटकावणाऱ्या गूगलनं मोबाईल, कॉम्प्युटर आणि लॅपटॉप हे सगळं एकाचवेळी ऑपरेट करणारा गूगल ग्लास तयार केलाय. अनेक क्षेत्रात गूगल ग्लासचा परिणामकारक वापर होऊ शकतो. अगदी ‘हार्ट ऑपरेशन’साठीही... भारतात पहिल्यांदाच नानावटी हॉस्पिटलमध्ये गुगल ग्लासच्या मदतीनं चक्क हृदय शस्त्रक्रिया पार पडली. 

Jun 28, 2014, 11:43 AM IST

बहुप्रतिक्षीत गूगल ग्लास विक्रीसाठी उपलब्ध होणार

बहुप्रतिक्षीत गूगल ग्लास विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे, या ग्लासची किंमत 1500 डॉलर असणार आहे, भारतीय चलनानुसार या चष्म्याची किंमत 90 हजार रूपये आहे.

Apr 15, 2014, 09:35 PM IST