गेम

PUBG फॅन्ससाठी आनंदाची बातमी, जाणून घ्या

 PUBG MOBILE INDIA गेम लॉंच करण्याची घोषणा PUBG Mobile ने केलीय. 

Nov 15, 2020, 07:23 PM IST

Big Breaking : PUBG सह इतर ११८ ऍप्सवर भारत सरकारकडून बंदी

वाचा यामध्ये कोणकोणत्या ऍपचा समावेश करण्यात आला आहे.... 

Sep 2, 2020, 05:38 PM IST
Pune Twenty Year Old Boy Diwakar Mali Hangs Himself For Online Mobile Gaming PT2M20S

पुणे | गेममध्ये पराभवामुळे तरुणाची आत्महत्या

पुणे | गेममध्ये पराभवामुळे तरुणाची आत्महत्या

Jul 19, 2019, 07:15 PM IST

पुण्यात ऑनलाईन गेमने घेतला तरुणाचा बळी

पुण्यात गेमने घेतला बळी

Jul 19, 2019, 07:14 PM IST

'पबजी' गेमसाठी होणाऱ्या मेहुण्यावर चाकू हल्ला

या हल्ल्यात पीडीत गंभीर जखमी झाला असल्याचे  स्थानिक पोलिसांनी माहिती दिली.  

Feb 15, 2019, 02:03 PM IST

व्हॅलेंटाईन डे : 'पबजी' खेळता खेळताच ते प्रेमात पडले आणि...

व्हॅलेंटाईन वीकमध्ये नुरहानचं हे ट्विट खूपच कमी वेळात व्हायरल झालंय

Feb 14, 2019, 04:32 PM IST

'पबजी' विरोधात महाराष्ट्रातील ११ वर्षांच्या मुलाचे सरकारला पत्र

लहान मुले आणि तरुणांवर वाईट परिणाम होऊ नये म्हणून...

Jan 31, 2019, 01:08 PM IST

पंतप्रधान मोदी व्हाट्सअॅप मेसेजच करतात तेव्हा...

चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट व्हाट्सअॅप मेसेजच करतात. विश्वास बसत नसेल ना. मग ही बातमी पाहा. 

Jan 15, 2019, 10:42 PM IST
 PM Narendra Modis Social Media Game Going Viral Before Election Campaign PT2M29S

मुंबई । व्हाट्सअॅपवर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावरवचा एक धमाल गेम

व्हाट्सअॅपवर नरेंद्र मोदी, सोशल मीडियावरवचा एक धमाल गेम

Jan 15, 2019, 08:15 PM IST

घरवापसी? राष्ट्रवादीचा गेम करून कराडांची भाजप उमेदवारासोबत 'चाय पे चर्चा'

रमेश कराड यांनी या भेटीला दुजोरा देत सुरेश धस हे प्रचारासाठी लातूरमध्ये आल्यानंतर त्यांना चहाला बोलविल्याचे रमेश कराड यांनी स्पष्ट केले

May 16, 2018, 08:33 AM IST

गेम खेळताना मोबाईलचा स्फोट, मुलाचा मृत्यू

मोबाईलचा चुकीचा उपयोग केल्याने त्याला आपला जीव गमवावा लागला. 

Apr 13, 2018, 03:46 PM IST

तुम्हीही मोबाईलवर लूडो खेळत असाल तर जावं लागू शकतं तुरुंगात!

जेव्हाही तीन-चार मित्र एकत्र येतात तेव्हा रिकाम्या वेळात ते मोबाईलमध्ये लूडो गेम खेळताना बघायला मिळतात.

Jan 19, 2018, 11:56 AM IST

बंदीनंतरही ब्लू व्हेलचा धोका कायम

ब्लू व्हेल गेमनं जगभरात गोंधळ माजवलाय. हा गेम खेळतांना जगात अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय.

Aug 31, 2017, 09:16 PM IST

मुलांना 'ब्लू व्हेल' खेळापासून दूर ठेवण्यासाठी पोलिसांनी दिला पालकांना हा सल्ला

केरळ आणि महाराष्ट्रात ब्लू व्हेल खेळाच्या विळख्यात अडकून दोन मुलांनी आत्महत्या केल्याचे वृत्त आहे.

Aug 19, 2017, 09:55 AM IST

ऑनलाईन गेम ब्लू व्हेलचा आणखी एक बळी; इयत्ता १०वीतल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

गेम खेळत असताना अंकनने बांथरूमचा दरवाजा बंद केला आला आणि प्लास्टिक बॅगने आपला चेहरा झाकला. तो इतक्यावरच थांबला नाही. तर, त्याने नायलॉनच्या रश्शीने स्वत:चा गळा बांधला. त्यामुळे श्वास गुदमरून अंकनचा मृत्यू झाला. 

Aug 13, 2017, 01:36 PM IST