गोंदिया

दोन तोंडाचा, चार डोळ्यांचं रेडकू; चमत्काराला लोटांगण

गोंदिया जिल्ह्यातल्या चांदनीटोला गावात एका म्हशीनं दोन तोंडांच्या एका रेडकाला जन्म दिला आहे.

Sep 8, 2017, 08:23 PM IST

रेल्वेतून प्रवास करणाऱ्या महिलेची हत्या

डोंगरगडवरुन गोंदियाला ट्रेननं प्रवास करणा-या एका महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना घडकीस आलीय. सुरज जैन असं या मृत महिलेचं नाव आहे. या घटेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. 

Aug 18, 2017, 07:35 PM IST

गोंदिया जिल्ह्यात १५ दिवसांपासून पाऊस नाही, शेतकरी चिंतेत

ऑगस्टचा पहिला आठवडा उजाडला तरीही पूर्व विदर्भाच्या गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी आकाशाकडे डोळे लावून वरुणराजाची आतुरतेने वाट पाहतोय.

Aug 6, 2017, 08:16 PM IST

बोकड 'अजूबा' चक्क दूध देतो!

आजपर्यंत तुम्ही गाई म्हशी शेळी दूध देताना पाहिलं असेल.. मात्र एखादा बोकड जर दूत देतो म्हंटलं तर तुम्ही आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण आज आम्ही तुम्हाला गोंदिया जिल्ह्यातल्या पिपरटोला गावातील अशा बोकडाची ओळख करून देणार आहोत, जो चक्क दूध देतो.

Aug 1, 2017, 11:27 AM IST

विदर्भाला पावसानं झोडपलं!

विदर्भातल्या अकोला, वर्धा आणि भंडारा जिल्ह्याला जोरदार पावसानं झोडपलं आहे.

Jul 19, 2017, 07:13 PM IST