गोंदिया

गोंदिया विमान अपघात

गोंदिया येथील बिरशी विमानतळाच्या पायलट प्रशिक्षण देणारं चार्टड विमान कोसळून अपघात 

Apr 26, 2017, 01:18 PM IST

एसी, कुलरशिवाय घराचं तापमान २४ अंश

सध्या विदर्भातला पारा ४५ डिग्री सेल्सियस आहे. अशा परिस्थितीतही गोंदियाचे जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या घरात गारवा आहे. 

Apr 25, 2017, 09:41 PM IST

हनुमान जयंतीचा उत्साह

हनुमान जयंतीचा उत्साह

Apr 11, 2017, 10:20 PM IST

गोंदियात ग्रामस्थांचा आहारात भ्रष्टाचाराचा आरोप

गोंदियात ग्रामस्थांचा आहारात भ्रष्टाचाराचा आरोप

Mar 31, 2017, 08:41 PM IST

गोंदिया शालेय पोषण आहारात भ्रष्टाचार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews

Mar 31, 2017, 12:28 PM IST

निष्काळजीपणामुळे गोंदियात महिलेचा मृत्यू

विद्युत विभागाच्या निष्काळजीपणामुळे गोंदिया शहरातील एका महिलेचा मृत्यू झालाय. शहरातील साई कॉलनी परिसरात राहणा-या रिता मेश्राम या कपडे वाळू घालण्यासाठी आपल्या छतावर गेल्या. त्यावेळी त्यांच्या छतावरुन गेलेल्या विद्यूत तारेला त्यांचा स्पर्श झाल्याने विजेचा धक्का लागून रिता यांचा मृत्यू झालाय.

Mar 26, 2017, 07:29 PM IST

पूल बांधणीसाठी मातीमिश्रीत रेतीचा वापर

पूल बांधणीसाठी मातीमिश्रीत रेतीचा वापर

Mar 23, 2017, 06:30 PM IST

गोंदिया जि.प. निकृष्ट कामाकडे लक्ष का देत नाही?

गोंदिया जि.प. निकृष्ट कामाकडे लक्ष का देत नाही?, असा प्रश्न देवरी तालुक्यातील लोकांना पडला आहे. 

Mar 14, 2017, 06:50 PM IST