गोंदिया

कॉपीमुक्त शाळा अभियानाचा फज्जा, सटाणा-गोंदियात असे कॉपी बहाद्दर

कॉपीमुक्त शाळा अभियानाचा कसा फज्जा उडवला जातोय हे नाशिक जिल्ह्ल्यातल्या सटाणा आणि गोंदियामध्ये समोर आले आहे.  सटाणा तालुक्यातलं नामपूर केंद्र कॉपी करण्यासाठी कुप्रसिद्ध आहे.

Mar 10, 2017, 06:23 PM IST

झी हेल्पलाईन : गोंदिया (4 फेब्रुवारी 2017)

गोंदिया (4 फेब्रुवारी 2017)

Feb 4, 2017, 09:23 PM IST

गोंदिया महोत्सवाला चांगला प्रतिसाद

 जिल्ह्यात 1 डिसेंबरपासून गोंदिया महोत्सवाला सुरूवात झाली. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आजचा शेवटचा दिवस  आहे. निसर्गाची मुक्त उधळण असेलला हा जिल्हा. त्यामुळंच आंतरराष्ट्रीय वन्यजीव छायाचित्रकार नयन खानोलकर यांनी इथे कार्यशाळा घेतली.

Jan 14, 2017, 01:55 PM IST

विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार, तिघांना अटक

जिल्ह्यात हेटी गावच्या जंगलात विजेचा शॉक देऊन जंगली रानडुक्करांची शिकार करणा-या तिघांना अटक करण्यात आली.

Jan 11, 2017, 10:59 PM IST

गोंदिया आणि नागपूर नगरपालिका निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यात झालेल्या 11 नगरपालिकांच्या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. तब्बल सात नगरपालिकांच्या नगराध्यक्षपदी भाजपचे उमेदवार निवडून आले आहेत. सावनेर, खापा, कळमेश्वर, रामटेक, उमरेड या पाच नगरपालिकेत भाजपचे नगराध्यक्ष निवडून आलेत. तर पण मोहपामध्ये काँगेसचा नगराध्यक्ष निवडून आला आहे.

Jan 9, 2017, 04:53 PM IST

नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषद निकाल

 नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील नगरपरिषदांचे निकाल जवळ-जवळ घोषित झाले आहेत, बहुतेक ठिकाणी भाजपने नगराध्यक्षपद पटकावले आहे. बातमीच्या खाली पाहा कोणत्या नगपरिषदेवर कुणाचा झेंडा लागला आहे. 

Jan 9, 2017, 04:40 PM IST

नागपूर आणि गोंदियामध्ये आज मतमोजणी

 नगरपालिका निवडणुकांच्या शेवटच्या टप्प्यातली मतमोजणी आज होत आहे. नागपुरातल्या नऊ आणि गोंदियातल्या दोन नगरपालिकांसाठी ही मतमोजणी होत आहे.

Jan 9, 2017, 08:51 AM IST