गुजरात । गोध्रा हत्याकांडातील आरोपींच्या याचिकेवर आज निकाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 9, 2017, 08:13 AM ISTगोध्रा हत्याकांडातील आरोपी मालेगावातून अटकेत
गोध्रा हत्याकांडातील आरोपी मालेगावातून अटकेत
Jul 14, 2016, 04:12 PM ISTनरोडा पाटिया निकाल : कोडनानीसह ३२ दोषी
गुजरातमधल्या नरोडा पाटिया हत्याकांड प्रकरणी भाजपच्या विद्यमान आमदार आणि माजी मंत्री माया कोडनानी यांच्यासह 32 जणांना दोषी ठरवण्यात आलंय. दोषींमध्ये बजरंग दलाच्या बाबू बजरंगी याचाही समावेश आहे.
Aug 29, 2012, 01:51 PM ISTनरेंद्र मोदींवर खटला चालणार?
गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर गोध्रा दंगलीसाठी खटला चालविण्यात येण्याची शक्यता आहे. मोदी यांच्यावर २००२ मध्ये गोध्रा दंगलीतील दोन समूहात शत्रुत्व निर्माण करणं आणि त्याला खतपाणी घालणं या आरोपाखाली त्यांच्यावर खटला चालण्याची शक्यता आहे.
May 8, 2012, 09:00 AM ISTगोध्राकांडातील १८ दोषींना जन्मठेप
गुजरातमध्ये २००२ च्या गोध्राकांडानंतर उसळलेल्या आणंद जिल्ह्यातल्या पिरावली भगोल हत्याकांड प्रकरणी दोषी ठरवलेल्या २३ जणांपैकी १८ जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे तर उर्वरित पाच जणांना सात वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Apr 12, 2012, 02:11 PM ISTअमेरिकेत गोध्रा हत्याकांडाविरोधात प्रस्ताव
अमेरिकेच्या इलिनॉयस प्रांतातील हॉर्वे सिटी काऊंसिलने २००२ साली भारतात झालेल्या गोध्रा हत्याकांडाची निंदा करणारा प्रस्ताव मंजूर केला आहे. गोध्रा येथील दंग्यातील पीडितांना अद्याप न्याय न मिळाल्याबद्दल या प्रस्तावात चिंता व्यक्त केली आहे.
Mar 29, 2012, 06:35 PM ISTगोध्रा हत्याकांड आणि नरेंद्र मोदी
२७ फेब्रुवारी २००२ रोजी गोध्रा स्थानकाजवळ ‘साबरमती एक्सप्रेस’च्या एस-६ बोगीला लावलेल्या आगीत ५९ कारसेवकांचा मृत्यू झाला आणि दुसऱ्याच दिवसापासून सुडाच्या आगीनं गुजरात पेटलं.
Feb 28, 2012, 01:11 PM ISTगोध्रा हत्याकांडाला दहा वर्षं पूर्ण
गुजरातमधल्या गोध्रा हत्याकांडाला दहा वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त अहमदाबादमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
Feb 27, 2012, 01:10 PM ISTगुजरात दंगल, ३१ जण दोषी
गुजरातमधील सरदारपुरा येथे २००२ मध्ये झालेल्या दंगलींसंदर्भात विशेष कोर्टाने आज ७३ आरोपींपैकी ३१ जणांना दोषी ठरवले आहे.
Nov 9, 2011, 11:34 AM IST