गौहर खानने खरेदी केली नवीन मर्सिडीज, किंमत पाहून व्हाल हैराण
गौहर खानच्या कार कलेक्शनमध्ये वाढ झाली आहे. नुकतीच अभिनेत्रीने नवीन कार खरेदी केली असून तिचे फोटो शेअर केले आहेत.
Dec 22, 2024, 07:32 PM ISTबच्चन कुटुंबाला धक्का; प्रसिद्ध डायरेक्टरचा Aishwarya Rai वर गंभीर आरोप!
बॉलिवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकानं बच्चन कुटुंबाची सून म्हणजेच Aishwarya Rai वर असे गंभीर आरोप का केले? जाणून तुम्हालाही बसेल धक्का
Jan 12, 2023, 05:41 PM ISTCONFIRMED : आणखी एका सेलिब्रिटी जोडीनं दिली नात्याची कबुली
यावेळी त्यांचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला....
Nov 5, 2020, 02:18 PM IST
जान कुमार सानूच्या समर्थनात धावली गौहर खान
तिने जान सानुच्या समर्थनार्थ पोस्ट केली
Oct 30, 2020, 07:38 AM ISTगौहर खानने शिल्पा शिंदेला दिल्या शुभेच्छा ! मात्र 'या' कारणांमुळे चाह्त्यांनी केलं ट्रोल
बिग बॉस 11 चं विजेतेपद मिळावल्यानंतर अभिनेत्री शिल्पा शिंदेवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
Jan 20, 2018, 09:26 AM IST'या' अभिनेत्रीचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल!
काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला.
Nov 17, 2017, 12:56 PM IST'गौहरच्या सांगण्यावरूनच मी तिला थोबाडीत मारली'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 4, 2015, 06:04 PM IST'गौहरच्या सांगण्यावरूनच मी तिला थोबाडीत मारली'
मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खान हिला भर कार्यक्रमात थोबाडात मारण्याची घटना खूपच गाजली होती... याच घटनेला आता एक नवं वळणं मिळालंय.
Jan 3, 2015, 09:09 PM ISTव्हिडिओ : 'त्यानं' गौहर खानला कानाखाली का मारली!
एका तरुणानं छोट्या पडद्यावरील अभिनेत्री आणि रिअॅलिटी शोची होस्ट गौहर खान हिच्या कानाखाली ठेऊन दिली... आणि हीच गोष्ट अनेक ठिकाणी चर्चिली गेली.
Dec 10, 2014, 03:34 PM ISTपाहा गौहर खानला थोबाडीत पडल्याचा ORIGINAL VIDEO
मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटीमध्ये एक रिअॅलिटी शो ‘इंडियाज रॉ स्टार’च्या शूटिंग दरम्यान मॉडेल आणि अभिनेत्री गौहर खानला एका तरुणानं थोबाडीत मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होतोय.
Dec 3, 2014, 10:23 AM ISTगौहर-कुशालचं नात्याला 'धर्मपरिवर्तना'चा ब्रेक?
रिअॅलिटी शो 'बिग बॉस सीजन - 7'मध्ये प्रेमाच्या धाग्यांत गुंफले गेलेल्या कुशाल टंडन आणि गौहर खान यांच्यातला प्रेमाचा धागा नऊ महिन्यांत तुटलाय. पण, या दोघांच्या ब्रेकअप दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आलीय. हीच घटना त्यांच्यातील प्रेमसंबंध तुटण्यामागचं कारण ठरल्याचं समजतंय.
Oct 21, 2014, 04:30 PM ISTअभिनेत्री तनुजाला पाहून घाबरली होती- गौहर खान
अभिनेत्री गौहर खान जी यावेळी ‘बिग बॉस-७’ची विजेती ठरली. स्पर्धेत जिंकल्यानंतर गौहर म्हणाली, “मला अजिबात वाटत नव्हतं की मी जिंकेल आणि तनिषाच जिंकेल असं वाटलं होतं. अंतिम स्पर्धेसाठी ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना समोर पाहून तर मला हे नक्की वाटलं की आता आपण जिंकत नाही.”
Dec 29, 2013, 10:41 PM ISTगौहर खान बिग बॉस-७ची विजेती!
बिग बॉस-७ ची विजेती ठरलीय अभिनेत्री गौहर खान... आज लोणावळा इथं झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये गौहर खानचं विजेती म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. गौहर खान, तनिषा मुखर्जी आणि संग्राम सिंग हे फायनलमधील स्पर्धक होते. तनिषा आणि संग्रामला मागे टाकत अखेर गौहरनं हे विजेतेपद पटकावलं.
Dec 28, 2013, 11:18 PM ISTराहुल महाजननं सांगितलं बिग बॉस-७ कोण जिंकणार?
‘बिग बॉस-७’चा ग्रँड फिनाले प्रदर्शित होण्यापूर्वीच बिग बॉसचा आधीचा स्पर्धक असलेल्या राहुल महाजननं हा सिझन कोण जिंकणार याबाबत ट्वीट केलंय.
Dec 28, 2013, 06:17 PM IST